सत्ताधाऱ्यांचे चहापान
मुंबई दि २२ : उद्यापासून मुंबईत सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमात उपस्थित एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि सत्तारूढ पक्षातील आमदार दिसत आहेत.ML/ML/MS