पोलीस महासंचालकानी घेतली राज्यपालांची भेट

 पोलीस महासंचालकानी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि २७ : महाराष्ट्राचे नवनियुक्त पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी आज राज्यपाल आचार्य देवव्रत यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *