बोपदेव घाटात उभारली सायकलची भव्य प्रतिकृती

 बोपदेव घाटात उभारली सायकलची भव्य प्रतिकृती

पुणे, दि १८ : जागतिक स्तरावर क्रीडाविश्वात पुण्याची एक नवी ओळख निर्माण करणाऱ्या बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा भाग असलेल्या सासवड – बारामती मार्गावर पुण्यातील प्रसिद्ध क्रीडा संघटक, सायकलप्रेमी व अमानोराचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धकांच्या स्वागतासाठी व या ऐतिहासिक स्पर्धेची आठवण म्हणून सायकलच्या एका भव्य प्रतिकृतीची उभारणी केली आहे. बोपदेव घाटात असलेली सायकलची ही भव्य प्रतिकृती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *