वर्ध्यात ड्रग्स फॅक्टरी नेस्तनाबूत, 192 कोटीचा माल जप्त
वर्धा, दि. ९ : वर्ध्यात महसूल गुप्तवार्ता संचालनालयानं (DRI) मोठी कारवाई करत तब्बल 192 कोटी रुपयांचे 128 किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे. मेफेड्रॉनच्या साठ्यासह 245 किलो रॉ-मटेरियल जप्त करण्यात आले आहे. वर्ध्याच्या कारंजा येथून ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश केल्याप्रकरणी तिघांना आली करण्यात आली आहे.
SL/ML/SL