“गडचिरोली हा शेवटचा जिल्हा नाही… तोच विकासाचा अग्रेसर जिल्हा ठरणार!”

 “गडचिरोली हा शेवटचा जिल्हा नाही… तोच विकासाचा अग्रेसर जिल्हा ठरणार!”

गडचिरोली. दि २६

“मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे गडचिरोली जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे. केंद्र व राज्यात भाजपा सत्तेत असल्याने नगरपरिषद भाजपाच्या ताब्यात आली तर अनेक मोठी कामे वेगाने पूर्ण होतील. विकासाचा मार्ग गतीमान होईल.”
पुढे ते म्हणाले—
“लक्ष्मी ही कमळावर बसते… त्यामुळे नगरपरिषदेत कमळ फुलवा. सर्वांगीण विकास हवा असेल तर प्रणोती सागर निंबोरकर यांना नगराध्यक्षा म्हणून, आणि सर्व भाजपा उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करणे गरजेचे आहे.”

या उद्घाटन सोहळ्यास व प्रचारार्थ प्रामुख्याने आमदार तथा गडचिरोली निवडणूक प्रभारी बंटी भाऊ उर्फ किर्ती कुमार भांगडिया,आमदार डॉ. मिलिंद नरोटे,जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे,माजी जिल्हाध्यक्ष व निवडणूक प्रमुख प्रशांत वाघरे,
माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी,जिल्हा महामंत्री गोविंद सारडा,माजी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, भाजपा नेते संजय गजपुरे,जेष्ठ नेते सुधाकर येंगदलवार, माजी सभापती रंजिता कोडापे, चंद्रशेखर भडांगे सोमेश्वर धकाते,पल्लवी बारापात्रे,जनार्दन साखरे,तसेच सर्व भाजपा नगरसेवक उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचीही उत्स्फूर्त उपस्थिती होती.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *