उद्या मुंबई महापालिका निवडणुकीची लॉटरी

 उद्या मुंबई महापालिका निवडणुकीची लॉटरी

मुंबई, दि १०
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ साठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण निश्चिती करण्यासाठी सोडतीचे आयोजन मंगळवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ सकाळी ११.०० वाजता
बालगंधर्व रंगमंदिर, रस्ता क्रमांक २४ व ३२ च्या नाक्याजवळ, नॅशनल महाविद्यालयासमोर, वांद्रे (पश्चिम), मुंबई येथे करण्यात आलेले आहे.
या सोडतीचे थेट प्रक्षेपण
*बृहन्मुंबई महानगरपालिकेचे यूट्यूब (@MyBMCMyMumbai) आणि हॅथवे केबल वाहिनी क्रमांक-२६ वरुन करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे यांनी दिल.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *