विक्रमादित्य एज्युकेशन ट्रस्ट चे चेअरमन अशोककुमार सिन्हा यांच्या ७१ व्या वाढदिवस.

मुंबई, दि १६
कांदिवली येथील विक्रमादित्य एज्युकेशन ट्रस्ट चे चेअरमन अशोककुमार सिन्हा यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार सन्मानित अशोक महादेव उर्फ दादासाहेब शिंदे यांनी त्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, गुणवंत कामगार पुरस्कार सन्मानित वसंतराव तांबे हेही यावेळी उपस्थित होते.ML/ML/MS