किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव…

सातारा दि २८ – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपावन स्पर्शाने पावन झालेल्या किल्ले प्रतापगड येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ललित पंचमीच्या दिवशी रात्री श्री भवानी मातेच्या मंदिरास साडेतीन वर्षे पूर्ण झाले त्या निमित्ताने मशाल महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी प्रतापगडावरती सुमारे 366 मशाली शिवप्रेमींनी पेटवल्या. शक्ती आणि युक्तीचा संदेश देत युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जो असावे आणि आदिशक्ती तुळजाभवानी मातेच्या चरणी मस्तपैकी होऊन हिंदवी स्वराज्याची पताका सदैव फडकत राहावी ही या उत्सवा मागची भावना आहे…ML/ML/MS