नागरिकांशी थेट भेट…

मुंबई, दि १७
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचे दिना पाटील इस्टेट येथील कार्यालयात काल दि. 16 सप्टेंबर रोजी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, अडचणी व मागण्या जाणून घेतल्या.

नागरिकांनी आपल्या विभागातील विविध प्रश्नांवर चर्चा करत निवेदनही सादर केले.

संबंधित विभागांशी पाठपुरावा करून हे प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन यावेळी नागरिकांना दिलं.ML/ML/MS