पुण्यात एक अनोखे आंदोलन

पुणे, दि १५
पुण्यात एक अनोखे आंदोलन पाहायला मिळत आहे. सलग तीन वेळा अमर उपोषण करून देखील प्रशासनाला जाग न आल्याने मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याने चक्क चारचाकी गाडीवरच उपोषणाचे बॅनर लावून पुण्यातील जमाबंदी आयुक्त यांच्या दारात आता चौथ्या वेळेस उपोषणाला बसले आहेत. प्रशासनाची चूक प्रशासनाने मान्य केली आहे, मात्र त्याची अंमलबजावणी आजपर्यंत करत नसल्याने शेतकरी वैतागला आहे. KK/ML/MS