कोल्हापूरातील पूर परिस्थितीमुळे ९ राज्य आणि ४४ प्रमुख मार्ग बंद
कोल्हापूर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 9 राज्यमार्ग आणि 44 प्रमुख जिल्हा मार्ग बंद झाले आहेत. जिल्ह्यातील 9 राज्य मार्ग आणि 44 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 53 मार्ग बंद झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वय अधिकाऱ्यांनी दिली आहे यामुळे अनेक गावांचा थेट संपर्क तुटला आहे.
ML/ML/SL
29 July 2024