8 वा आयुर्वेद दिन नागपुरात साजरा

 8 वा आयुर्वेद दिन नागपुरात साजरा

नागपूर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारत सरकारच्या आयुष मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय आयुर्वेदीय विज्ञान परीषद नवी दिल्ली व्दारा संचालित शेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान नागपूरच्या वतीने 8 वा आयुर्वेद दिवस नागपुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हर दीन हर किसी के लिये आयुर्वेद ही यावर्षीची संकल्पना असून महिनाभर जनजागृती पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आयुर्वेद दिनानिमित्त प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनी चे उदघाटन क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान नागपूर चे प्रभारी सहायक संचालक डॉ. एम. एन. सूर्यवंशी, CPWD नागपूर चे कार्यकारी अभियंता अजय चांदेकर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेला त्यांनी प्रदर्शनी ची पाहणी देखील केली. संपूर्ण महिनाभर विविध जनजागृती पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 8th Ayurveda Day celebrated in Nagpur

ML/KA/PGB
11 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *