८४व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेला सुरुवात

 ८४व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेला सुरुवात

मुंबई दि.२७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानभवनात आजपासून तीन दिवसीय ८४व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेकरिता भारताच्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभा उपसभापती मा. हरिवंश सिंह यांचे आगमन झाले. याप्रसंगी, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हरिवंश यांचे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ओम बिर्ला यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

भारतातील राज्य विधिमंडळ सचिवालयांच्या सचिवांची ६०वी परिषद विधानभवन मुंबई येथे दिनांक २७,२८ आणि २९ जानेवारी २०२४ आयोजित करण्यात आली आहे.

ML/KA/SL

27 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *