राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३ टक्के मतदान
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे.राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :अहमदनगर – ४७.८५ टक्के,अकोला – ४४.४५ टक्के,अमरावती -४५.१३ टक्के, औरंगाबाद- ४७.०५टक्के, बीड – ४६.१५ टक्के, भंडारा- ५१.३२ टक्के, बुलढाणा-४७.४८ टक्के, चंद्रपूर- ४९.८७ टक्के,धुळे – ४७.६२ टक्के, गडचिरोली-६२.९९ टक्के, गोंदिया -५३.८८ टक्के, हिंगोली – ४९.६४टक्के, जळगाव – ४०.६२ टक्के, जालना- ५०.१४ टक्के, कोल्हापूर- ५४.०६ टक्के,लातूर _ ४८.३४ टक्के, मुंबई शहर- ३९.३४ टक्के, मुंबई उपनगर-४०.८९ टक्के,नागपूर – ४४.४५ टक्के,नांदेड – ४२.८७ टक्के, नंदुरबार- ५१.१६ टक्के,नाशिक -४६.८६ टक्के, उस्मानाबाद- ४५.८१ टक्के, पालघर- ४६.८२ टक्के, परभणी- ४८.८४ टक्के,पुणे – ४१.७० टक्के,रायगड – ४८.१३ टक्के, रत्नागिरी- ५०.०४टक्के,सांगली – ४८.३९ टक्के,सातारा – ४९.८२टक्के, सिंधुदुर्ग – ५१.०५ टक्के,सोलापूर -४३.४९ टक्के,ठाणे – ३८.९४ टक्के, वर्धा – ४९.६८ टक्के,वाशिम -४३.६७ टक्के,यवतमाळ – ४८.८१ टक्के मतदान झाले आहे.