कल्याणीनगर अपघात प्रकरणी ससूनमधील ३ जण निलंबित

 कल्याणीनगर अपघात प्रकरणी ससूनमधील ३ जण निलंबित

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कल्याणीनगर अपघात प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससूनमधील 3 जणांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यापैकी डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर हे दोन डॉक्टर असून अतुल घटकांबळे हा सफाई कर्मचारी आहे. 3 persons suspended in Kalyaninagar accident case

ML/ML/PGB
29 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *