अमरावतीतील अप्पर वर्धा धरणाचे 3 दरवाजे उघडले..

 अमरावतीतील अप्पर वर्धा धरणाचे 3 दरवाजे उघडले..

अमरावती दि. ६(एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमरावती जिल्ह्य़ातील मोर्शी येथील सर्वात मोठे अप्पर वर्धा धरण 78.22 टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणाचे 3 दरवाजे आज उघण्यात आले..
अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 3 दरवाजे 10 सेमी ने उघडण्यात आले..या 3 दरवाज्यातून 47 घन सेंटीमीटरने वर्धा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. वर्धा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होत असल्याने प्रशासना द्वारे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ML/ ML/ SL

6 August 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *