२ हजार ७०० किलो अंमली पदार्थांची लावण्यात आली विल्हेवाट…

नागपूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ‘आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध तस्करी विरुद्ध दिवस’ निमित्त, आज नागपूर शहर पोलीस दलातर्फे तब्बल २ हजार ७०० किलोपेक्षा जास्त वजनाच्या अंमली पदार्थांची (गांजा) विल्हेवाट लावण्यात आली.. यावेळी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.. याप्रसंगी पोलीस आयुक्तांचा हस्ते अंमली पदार्थ निर्मूलन कार्यक्रमाचे उद्घाटनही करण्यात आले..2 thousand 700 kg of narcotics were disposed of…
यावेळी नागपूर शहरातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते…शहरातील भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथील हायजिनिक डिस्पोजल युनिट मध्ये हा 2 हजार 700 किलो वजनाचे अंमली पदार्थ चे वजन करून आणि त्याची नोंद करून जाळण्यात आले…
ML/KA/PGB
26 Jun 2023