देशात तेरा राज्यपाल नव्याने
नवी दिल्ली, दि.12(एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज देशातील 13 राज्यांत नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश असून भगतसिंग कोश्यारींच्या जागी आता राज्यपालपदी आता रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नव नियुक्त राज्यपाल
1. लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक (निवृत्त) – अरुणाचल प्रदेश
2. श्री लक्ष्मण प्रसाद आचार्य – सिक्कीम
3. श्री सी.पी. राधाकृष्णन – झारखंड
4. श्री शिव प्रताप शुक्ला – हिमाचल प्रदेश
5.श्री गुलाबचंद कटारिया- आसाम
6. श्री न्यायमूर्ती (निवृत्त) एस. अब्दुल नजीर – आंध्र प्रदेश
7. विश्व भूषण हरिचंदन -छत्तीसगड
8. अनुसुईया उकिये – मणिपूर
9. गणेशन – नागालँडचे राज्यपाल
10. फागु चौहान – मेघालय
11.श्री राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर- बिहार
12.श्री रमेश बैस -महाराष्ट्र
13. ब्रिगेडियर (डॉ.) श्री बी.डी. मिश्रा (निवृत्त), लडाखचे लेफ्टनंट राज्यपाल
SL/KA/SL
12 Feb. 2023