105 वर्षाचे स्वातंत्र्य सैनिक उत्तम कुडके आझाद मैदानात आंदोलनात

 105 वर्षाचे स्वातंत्र्य सैनिक उत्तम कुडके आझाद मैदानात आंदोलनात

मुंबई, दि ११
105 वर्षाचे स्वातंत्र सैनिक उत्तम निवृत्ती कुडके हे रा. पीठी, ता, पाटोदा, जि. बीड, येथील असून त्यांनी विविध मागण्यासाठी आझाद मैदानात आंदोलनात बसले आहेत. सन 1952 साली महाराष्ट्र सरकार ने जवळपास 17 हजार एकर जमीन बेकार्यदेशिर रीत्त्या विना मोबद‌ला ताब्यात घेतली असल्याने त्याचा रीतसर मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा. तसच विधानसभा निवडणुक 2024 मध्ये भाजपा सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असे वचन दिले होते. त्या वचनाप्रमाणे सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा. तसेच जिल्हा परभणी येथील खून प्रकरणातील वडारी समाजातील कै. सोमनाथ सुर्यवंशी याच्या कुटुंबीयाना तात्काळ न्याय देव्यात यावा. यासारख्या विविध मागण्या त्यांनी या ठिकाणी मांडल्या. यावेळी गोवर्धन तांदळे, एड नय्यिम शेख, किशोर उपदेशी, परमेश्वर काकडे आणि इतर सहकारी उपस्थीत होते.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *