महाराष्ट्र मंडळाला राज्य शासनाकडून मिळवून देणार १ कोटीचा निधी

 महाराष्ट्र मंडळाला राज्य शासनाकडून  मिळवून देणार १ कोटीचा  निधी

पोर्टब्लेयर दि. 26( एम एमसी न्यूज नेटवर्क) : अंदमान निकोबारमध्ये मराठी माणसांची संख्या चांगल्या प्रमाणात आहे. अंदमान निकोबार पोर्टब्लेयर येथील महाराष्ट्र मंडळाला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली. पदाधिका-यांकडुन रामदास आठवले यांचे स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्र मंडळाची 3 मजली इमारत असुन या इमारतीचे काम अर्धवट आहे. महाराष्ट्र मंडळाच्या इमारतीचे काम पुर्ण करण्यासाठी 1 कोटी निधीची आवश्यकता असल्याचे निवेदन महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिका-यांनी रामदास आठवले यांना दिले.

SW/KA/SL

26 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *