मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: २५ मिनिटे लागणारे जिन्नस: २ केळी १ वाटी कणीक२ वाट्या तांदुळाची पिठी१ अंडंअर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ/ साखर/ पिठीसाखरअर्धी वाटी सुकामेवा ( बदाम, अक्रोड, अंजीर इत्यादी)भाजण्यासाठी तूप क्रमवार पाककृती: कणीक आणि तांदुळाची पिठी एकत्र करून घ्या.अंडं एका वाटीत फोडून फेटून घ्या.सुकामेवा बारीक चिरून घ्या. अगदी […]Read More
चंद्रपूर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :चंद्रपूरच्या ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता पर्यटक जिप्सींना रिव्हर्स घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर सफारी दरम्यान यु टर्न मारण्यासाठी देखील प्रतिबंध घालण्यात आला आहे. टी 114 वाघिणीला घेराव करून डझनभर जिप्सी कोर भागात पर्यटन करत असल्याचे फोटो नुकतेच वायरल झाले होते. त्यानंतर ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने कठोर […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य सरकारच्या विविध विभागातील 524 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 रविवार, दिनांक 21 जुलै, 2024 रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा आयोगाकडून दिनांक 30 मे, 2024 रोजीच्या शुद्धिपत्रकानुसार करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त झालेल्या सूचना विचारात घेऊन अराखीव किंवा […]Read More
डोंबिवली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) :डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाला आज नऊ दिवस उलटले आहेत. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला असून अजूनही 9 जण अजूनही बेपत्ता असल्याची महिती आहे. मात् आता घटनास्थळी जवळपास 25 ते 30 मानवी अवशेष मिळाले आहेत. त्याची अजून डीएनए तपासणी झाली नाही. त्यामुळे बेपत्ता असलेल्यापैकी किती जण […]Read More
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या जैवविविधतेसाठी वरदान आहे. विविध पशुपक्ष्यांच्या अधिवास असलेल्या या जंगलात सध्या पक्षीगणना सुरु आहे.बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ४२ हून अधिक स्वयंसेवकांच्या मदतीने पक्षांची नोंद करीत आहे. आतापर्यंत एकूण ८४ पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद झाली आहे.या पक्षी गणणेदरम्यान पांढऱ्या रंगाचे पोट असलेल्या सागरी […]Read More
भुवनेश्वर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताने काल स्वदेशी रुद्रम-II हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ओडिशाच्या किनाऱ्यावर सुखोई-30 एमकेआय फायटर प्लेनमधून हे प्रक्षेपण करण्यात आले. डीआरडीओने बनवलेले, 350 किमीच्या स्ट्राइक रेंजचे हे क्षेपणास्त्र नवीन पिढीचे रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र आहे, जे शत्रूचे टेहळणी, दळणवळण, रडार आणि जमिनीवरील कमांड आणि कंट्रोल सेंटर नष्ट […]Read More
पुणे, दि. ३०(एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील अनेक अवजड उद्योग आणि कंपन्या गेल्या काही वर्षांपासून शेजारील गुजरात आणि अन्य राज्यांंमध्ये स्थलांतरीत होत आहेत. त्यामुळे उद्योग व्यवसायात देशातील अग्रेसर राज्य म्हणून असलेली महाराष्ट्राची ओळख पुसली जात आहे. चिंताजनक बाब म्हणजे आता राज्यातील IT कंपन्या देखील अन्य राज्यांत स्थलांतरीत होत आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठ IT हब […]Read More
जम्मू, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात २१ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत. बसमधील सर्व प्रवाशी हे उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील होते. शिवखोरी येथे देवदर्शनासाठी जाताना जम्मू काश्मीरच्या अखनूर भागातील पुंछ महामार्गावर हा अपघात घडला. ही बस भाविकांना घेऊन जम्मूवरून शिवखोरी […]Read More
पुणे, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कल्याणीनगर अपघात प्रकरणात आता एक नवीन माहिती समोर आली आहे. चौकशी अधिकारी डॉ. पल्लवी सापळेंनी बनवलेल्या अहवालात अल्पवयीन आरोपीऐवजी ससून रुग्णालयामध्ये त्याच्या आईचे ब्लड सॅम्पल घेतलं असल्याची माहिती आता समोर आली आहे. ससूनचे डॉक्टर श्रीहरी हरनोळ याने एकूण ३ जणांचे ब्लड सॅम्पल घेतल्याची माहिती मिळाली आहे. अल्पवयीन आरोपीच्या […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Fintech कंपनी, Paytm ने डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदासाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या पदावर निवडलेल्या उमेदवाराकडे कंपनीच्या ध्येय आणि उद्दिष्टांनुसार डिजिटल मार्केटिंग धोरण विकसित करण्याची जबाबदारी असेल. भूमिका आणि जबाबदारी: एंड-टू-एंड मोहिमा राबविण्यासाठी विविध प्लॅटफॉर्म आणि चॅनेल यांच्यात समन्वय सुनिश्चित करणे.दैनंदिन विपणन ऑपरेशनल गरजा आणि प्राधान्यक्रम व्यवस्थापित […]Read More