नवी दिल्ली, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूक-2024च्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात उद्या (1 जून) 7 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 57 जागांवर मतदान होणार आहे. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, दोन केंद्रीय मंत्री आरके सिंह आणि अनुराग ठाकूर रिंगणात आहेत. तर ४ कलाकार- कंगना रणौत, रवी किशन, पवन सिंह, काजल निषाद हेदेखील […]Read More
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन किंवा GDP 7.8% ने वाढला. आर्थिक विकास दर 8.2% राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Q4 FY24 GDP वृद्धी डेटा आज संध्याकाळी 5:30 वाजता प्रसिद्ध करण्यात आला आणि विविध सर्वेक्षणांनी अशी अपेक्षा केली होती की भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर […]Read More
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : RBI ने गेल्या चार महिन्यांत २४ टन सोने खरेदी केली आहे. आता RBI ने ब्रिटनमधून 100 टनांहून अधिक सोने आपल्या देशातील राखीव ठेवींमध्ये हस्तांतरित केले आहे. आरबीआयने 1991 नंतर पहिल्यांदाच एवढे सोनं आपल्या स्थानिक रिझर्व्हमध्ये ठेवलं आहे. येत्या काही महिन्यांत 100 टन सोने देशात येऊ शकते. ताज्या आकडेवारीनुसार […]Read More
प्योंगयांग, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर कोरियाने काल पूर्व समुद्रात (जपान समुद्र) 10 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. काल सकाळी 6.14 वाजता उत्तर कोरियाच्या सुनान भागातून क्षेपणास्त्रे डागण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघाने उत्तर कोरियावर अण्वस्त्र आणि बॅलिस्टिक शस्त्रांच्या चाचणीबाबत निर्बंध लादले आहेत. तरीही तो सातत्याने क्षेपणास्त्राच्या चाचण्या करत आहे. दक्षिण कोरिया आणि जपानच्या सैन्याने या […]Read More
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ईडीने मुंबईमधुन 263 कोटींच्या प्राप्तिकर परतावा फसवणूकीच्या हायप्रोफाईल प्रकरणाची पोलखोल केली आहे. या प्रकरणी मुंबईतील महिला IPS अधिकाऱ्याचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांना अटक केली होती. या प्रकरणात ईडीला आता मुंबई आणि ठाणे येथे त्यांच्या नावे असलेल्या 14 फ्लॅट्सची कागदपत्रे सापडली आहेत. यामध्ये वरळीतील तीन हजार चौरस फूट आणि […]Read More
मुंबई दि.31(एम एमसी न्यूज नेटवर्क) : १ जून १९४८ ला पुणे-अहमदनगर मार्गावर एसटीची पहिली बस धावली. त्या निमित्ताने दरवर्षी १ जून हा एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. उद्या १ जून रोजी एसटीच्या सर्व बसस्थानकांवर प्रवासी व सर्व कर्मचारी बांधवांना साखर पेढे वाटून शुभेच्छा देण्यात येणार आहेत. वर्धापन दिनानिमित्त सर्व बसस्थानके रांगोळी काढून, फुला […]Read More
ठाणे, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे स्थानकात स्थानकात ६३ तासांच्या मेगाब्लॉकला मध्यरात्रीपासूनच सुरूवात झालीय त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. काल रात्रीपासून ठाण्यात 63 तासांचा मेगाब्लॉक सुरू असून रविवारी दुपारपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे स्थानकावरील ५ आणि ६ प्लॅटफॉर्मवरील रुंदी वाढवण्यासाठी हा विशेष मेगाब्लॉक घेण्यात येतोय. ठाणे स्थानकात स्थानकात […]Read More
मुंबई, दि. 31 (जाई वैशंपायन) : आपण अगदी उच्च सांस्कृतिक अनुभवाच्या अपेक्षेत चित्रपटगृहात बसलेलो असतो.. किंवा मग निखळ मनोरंजन करून घेण्यासाठी, चार क्षण आनंदात घालवण्यासाठी.. चित्रपट सुरू होण्यापूर्वी मात्र अतिशय ओंगळ दृश्यात्मक अनुभव येतो. मग चित्रपट सुरू होतो, आपण ते विसरतो.. चित्रपटात काही दृश्यांमध्ये खाली बारीक अक्षरात इशारा येतो, तेवढं दृश्य संपलं की प्रेक्षक इशारा […]Read More
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाच्या इतिहासातील सर्वात जास्त टप्प्यातील ही पहिलीच निवडणूक त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेआहे.४ जून रोजी देशात कोणाची सत्ता येईल याची उत्सुकता सर्वानाच लागली आहे. ज्योतिष शास्त्राच्या आधारे, ग्रहमानानुसार मोदी सत्तेत राहतील का इंडिया आघाडीचे सरकार येईल ? याचे माझ्या अभ्यासानुसार मी माझे मत मांडत आहे. शास्त्रानुसार मत […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :प्रतिष्ठित व्हिक्टोरिया मेमोरिअल हे केवळ शहराचे प्रमुख स्थान नाही; कोलकात्यातील जोडप्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे ज्यांना त्यांचे प्रेम अनोख्या पद्धतीने साजरे करायचे आहे. ही जादू-बांधणी करणारी रचना, सौंदर्याचा एक ओड, प्रशस्त हिरवीगार हिरवळीने वेढलेली आहे जी अनेक प्रेमकथांची साक्षीदार राहिली आहे. एकदा तुम्ही या भव्य स्मारकाच्या आत असलेल्या […]Read More