mmcnews mmcnews

देश विदेश

एन डी ए सरकारचे खाते वाटप जाहीर, पहा कोणाला मिळाले

नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल संध्याकाळी मोदी 3.0 कॅबिनेटचा शपथविधी पार पडला. त्यानंतर आज संध्याकाळी एनडीए सरकारनं खातेवाटपही जाहीर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळाने रविवारी पद आणि गोपिनीयतेची शपथ घेतली. पंतप्रधान मोदींसह 72 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधानांसह 30 कॅबिनेट मंत्री, 36 राज्यमंत्री, 5 स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री […]Read More

ऍग्रो

पीएम किसान योजनेच्या १७ व्या हफ्त्याला मंजुरी

नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी कार्यालयात पोहोचून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर मोदी यांनी पीएम किसान निधीच्या संबंधित फाइलवर पहिली स्वाक्षरी केली. आज त्यांनी पंतप्रधान म्हणून पहिली सही शेतकऱ्यांसाठी केली आहे. मोदी यांनी पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली […]Read More

ट्रेण्डिंग

NEET परीक्षेचा निकाल रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ४ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या NEET परीक्षेच्या निकालाबाबत मोठ्या प्रमाणावर आक्षेप नोंदवले जात आहेत. या परीक्षेमध्ये काही उमेदवारांना पैकीच्या पैकी गुण मिळाले, यापैकी बरेचरे उमेदवार एकाच परीक्षाकेंद्रावर परीक्षा देत होते. काही परीक्षा केंद्रावर उमेदवारांना पेपर सोडवण्यासाठी पूर्ण वेळ देण्यात आला नाही. या उमेदवारांना Compensatory गुण देण्यात आले. […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

सोलापुरात यशस्वी झाला पिस्ता शेतीचा प्रयोग

सोलापूर, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोलापूर सारख्या कोरडवाहू भागात दुष्काळाचे आव्हान पेलत अनेक शेतकरी वैविध्यपूर्ण शेतीचे प्रयोग यशस्वी करत आहेत.सोलापूरपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मोहोळ तालुक्यातील पापरी गावात बळीराम राऊ भोसले यांनी पिस्ता लागवडीचा अभिनव प्रयोग यशस्वी केला आहे. बळीराम भोसले हे अल्पशिक्षित शेतकरी आहेत मात्र परंतु शेतीवर प्रचंड आस्था आणि कुतूहल यातून […]Read More

पर्यटन

‘तुंग’ किल्ला : नक्की भेट द्या

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चकाचक पवना तलावाच्या नजरेतून, हा अंडाकृती किल्ला पाहण्यासारखा आहे. हे समुद्रसपाटीपासून 1,075 मीटर उंचीवर उभ्या असलेल्या उष्ण कटिबंधाने झाकलेले आहे. 1600 मध्ये आदिल शाही घराण्याने इतका उंच किल्ला कसा बांधला याचे आश्चर्य वाटते. तुम्हाला माहित आहे की येथे गिर्यारोहण करणे कठीण काम असेल कारण ‘तुंग’ नावाचाच अर्थ ‘कठीण’ […]Read More

Lifestyle

चिकन ग्योझा

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  २५ मिनिटे लागणारे जिन्नस:  पारी साठी: एक दीड वाटी मैदा, थोडे मीठ व तेल पाणी भिजवायला. फिलिन्ग साठी: चिकन खिमा एक वाटी, फ्रेश कोबी/ चायनीज कोबी/ कांद्याची पात, लसूण पाकळ्या तीन/ तिळाचे तेल किंवा साधे रिफाइन्ड तेल. कुकींग साके एक मोठा चमचा, सोया सॉस एक चमचा, चवी […]Read More

देश विदेश

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांचे निधन

न्यूयॉर्क, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेमध्ये सध्या टी-२० क्रिकेट विश्व स्पर्धा आयोजित करण्यात सुरु आहे. या मध्ये भारतीय संघासाठी एक दु:खद घटना घडली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MSA) अध्यक्ष अमोल काळे यांचं आज न्यूयॉर्क येथे ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते अवघे 47 व्या वर्षांचे होते. अमोल काळे यांच्या निधनाने क्रिकेट वर्तुळात हळहळ व्यक्त […]Read More

देश विदेश

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर गोळीबार

इन्फाळ, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज सकाळी १०.३० च्या सुमारास मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक सुरक्षा कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. हा ताफा इंफाळहून जिरीबाम जिल्ह्यात जात असताना राष्ट्रीय महामार्ग-३७ वर हा हल्ला करण्यात आला. ६ जून रोजी अज्ञात हल्लेखोरांनी जिरीबामध्ये एका समाजातील ५९ वर्षीय […]Read More

महानगर

विक्रोळीत छत कोसळून बापलेकांचा मृत्यू

मुंबई दि.10(एम एमसी न्यूज नेटवर्क) : विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरातील कैलास कॉम्प्लेक्स येथे रविवारी रात्री बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे छत कोसळून वडील आणि दहा वर्षे मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागेश रेड्डी (३८) आणि रोहित रेड्डी अशी मृत्युमुखी पडलेल्या या दोघा बापलेकांची नावे आहेत. विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरातील कैलास कॉम्प्लेक्स येथे गेल्या अनेक वर्षांपासून अर्धवट […]Read More

महानगर

मंगळवारपासून ६ हजार आरोग्य सेविकांचे कामबंद आंदोलन

मुंबई दि.10(एम एमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई महापालिकेच्या चार हजार आरोग्य सेविका व 2 हजार म्युनिसिपल आशा सेविका अशा एकूण सहा हजार आरोग्य सेविका मंगळवार 11 जून पासून कामबंद आंदोलन करणार आहे. यासाठी उद्या पासून मुंबईच्या आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना व […]Read More