जितेश सावंत २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात बाजाराने सकारात्मक कामगिरी केली आणि सात-दशांश टक्के वाढ नोंदवली. एप्रिलच्या धोरण बैठकीत आरबीआयकडून व्याजदर कपात होण्याची आशा असलेल्या एफआयआयने पुन्हा एकदा खरेदीचा जोर वाढवला आणि बँकिंग आणि वित्तीय सेवांमध्ये तेजी आल्याने बाजाराला चालना मिळाली, परंतु २ एप्रिल रोजी ट्रम्प प्रशासनाकडून होणाऱ्या संभाव्य टॅरिफ घोषणांपूर्वी सावधगिरी बाळगल्याने वाढ […]Read More
मुंबई, दि. ३१:– सततची नापिकी, लहरी निसर्ग, वातावरणातील बदल,जमिनीची मर्यादित सुपीकता यामुळे पारंपरिक पिकांवर अवलंबून राहणे जोखमीचे ठरते. अशावेळी कमी पाण्यावर होणारी तुती लागवड ही शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर, आणि आर्थिक पाठबळ देणारी शाश्वत शेती म्हणून उत्तम पर्याय समोर येत आहे.विदर्भातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीतून समृद्ध करण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या सहकार्याने विविध योजनांची अंमलबाजवणी करीत आहे. […]Read More
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी ३१ मार्चला मुंबईतला पहिला एलिवेटेड नेचर ट्रेल वॉकवे मलबार हिल येथे सुरू करण्यात आला. सर्वसामान्यांसाठी हा वॉकवे उघडला असून यासाठी शुल्क आकारले जाणार आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या या लाकडी पुलाचा रस्ता ४५८ मीटर लांब असून रुंदी अडीच मीटर इतकी आहे. या वॉकवेतून मुंबईतल्या जैवविविधतेचं दर्शन होणार आहे. येथून तुम्हाला १०० पेक्षा […]Read More
नोएडाच्या सेक्टर ९४ मध्ये फूटपाथवर बसलेल्या दोन मजुरांना रविवारी भरधाव लॅम्बोर्गिनी कारने धडक दिली. यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, गाडी चालवणाऱ्या दीपक नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन गाडी जप्त केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे रस्त्याच्या कडेच्या बांधकाम मजुरांना उडवल्यानंतर त्याने “मी तर हळूच एक्सलरेटर दाबला […]Read More
मुंबई, दि. २५ मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): तांदळाच्या कुरडया हा महाराष्ट्रीयन उन्हाळी साठवणीचा पदार्थ असून, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. उन्हाळ्यात घराघरांत कुरडया वाळवण्याची परंपरा अजूनही जपली जाते. कुरकुरीत आणि खुसखुशीत तांदळाच्या कुरडया भाजी किंवा वरण-भातासोबत खाण्यास अप्रतिम लागतात. आज आपण सोप्या पद्धतीने घरच्या घरी तांदळाच्या कुरडया कशा बनवायच्या ते पाहूया. साहित्य: कृती: १. तांदळाचे पीठ […]Read More
साओ पाउलो हे ब्राझीलमधील सर्वांत मोठे आणि सर्वाधिक गजबजलेले शहर आहे. हे शहर केवळ व्यवसाय आणि आर्थिक केंद्र म्हणून प्रसिद्ध नाही, तर ते दक्षिण अमेरिकेतील एक महत्त्वाचे सांस्कृतिक आणि खाद्यगंतव्य देखील आहे. आधुनिक इमारती, ऐतिहासिक स्मारके, विविधतेने भरलेली खाद्यसंस्कृती आणि उत्सवप्रिय वातावरण यामुळे साओ पाउलो पर्यटकांसाठी एक अद्वितीय अनुभव देणारे ठिकाण ठरते. प्रमुख आकर्षणे: १. […]Read More
डिजिटल युगात सायबरसुरक्षेला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. डेटा चोरी, हॅकिंग, मालवेअर आक्रमण आणि ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, सायबरसुरक्षा तज्ज्ञांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे, या क्षेत्रात करिअर करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध आहे. सायबरसुरक्षा म्हणजे काय? सायबरसुरक्षा म्हणजे संगणक प्रणाली, नेटवर्क, आणि डेटा यांचे सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करणे. हॅकर्स आणि सायबर गुन्हेगारांपासून […]Read More
बीड, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही महिन्यांपासून बीड शहर अनेक गंभीर घटनांमुळे सातत्याने चर्चेत राहीले आहे. त्यात आता अजून एका घटनेची भर पडली आहे. बीडमध्ये एका मशिदीत स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन माथेफिरुंनी वैयक्तिक भांडणातून जिलेटिनच्या काड्यांनी स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात मशिदीतील फरशी फुटली तसेच भिंतीला भेगा […]Read More
गोंदिया : गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळावर नाइट लॅन्डिंगची सुविधा इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम यंत्रणा काढल्याने बंद झाली होती. ही यंत्रणा आता पूर्ववत लावण्यात आली असून सर्व हवामान ऑपरेशन आणि इंन्सट्रूमेंट फ्लाइट रूल्स (आईएफआर) करिता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने परवानगी दिली आहे. त्यामुळे कमी दृश्यतामान व खराब वातावरणात आणि रात्रीच्या वेळेस बिरसी विमानतळावर विमान उतरविणे शक्य होणार […]Read More
नागपूर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिडशे वर्ष आपल्या देशावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी निर्माण केलेल्या वारसा स्थळे आणि वस्तू देशभर विखुरल्या आहेत. त्यातीलच एक ब्रिटीशकालिन वारसा वस्तू म्हणजे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील शकुंतला रेल्वे. देशातील ब्रिटीश काळातील रेल्वे नेटवर्कची शेवटची खूण इतिहासजमा होणार आहे. भारतीय रेल्वे ब्रिटिश कंपनी क्लिक-निक्सनने बांधलेली शकुंतला रेल्वे विकत घेणार […]Read More