तुमच्या पगारातून दर महिन्याला पीएफ फंडात पैसे जमा होत असतील तर ही बातमी महत्त्वाची आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) देशातील ७.५ कोटी सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. आपात्कालीन परिस्थितीत पीएफ काढण्यासाठी अनेक कागपत्रे जमा करावी लागत होती. मात्र, ही सुविधा सोपी करण्यासाठी ईपीएफओने नियमात बदल केले आहे. आता पीएफ काढण्यासाठी ऑटो सेटलमेंट मर्यादा […]Read More
गुजरात येथील बनासकांठा येथे असलेल्या फटाका फॅक्ट्रीत मंगळवारी १ एप्रिलला भीषण आग लागली. या घटनेत १७ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. काही वेळापूर्वीच ही घटना घडली आहे. या घटनेनंतर मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या घटनेत मृतांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे.सुरूवातीला फटाका फॅक्ट्रीला आग लागली आणि त्यानंतर स्फोट झाले आणि आगीचा […]Read More
मुंबई दि १ — राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 90 वा वर्धापन दिन समारोप कार्यक्रम’ एनसीपीए, मुंबई येथे संपन्न झाला. या विशेष प्रसंगी त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या अविस्मरणीय प्रवासाचे प्रतीक म्हणून एका विशेष कस्टमाईज्ड ‘माय स्टॅम्प’चे प्रकाशन केले. मानवी संस्कृतीच्या उत्क्रांतीला बँकिंग प्रणालीने दिलेली गती इतर कोणत्याही […]Read More
रत्नागिरी दि १:– सोमवारी मध्यरात्री रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. चिपळूण, संगमेश्वर, गुहागर, रत्नागिरी तालुक्यातील भागांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. विजेच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. अवकाळी पावसामुळे आंबा, काजू, पोफळी बागायतदार शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण पहायला मिळत […]Read More
अलिबाग दि १ —रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील आग्राव इथल्या कुंडलिका खाडीत शिडाच्या होड्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पन्नासहून अधिक होड्या सहभागी झाल्या होत्या. शिडाच्या होड्या कालबाह्य झाल्या असल्या तरी आजही इथल्या कोळी बांधवांनी ही परंपरा गेली १०० वर्षापासून जपली आहे. कुंडलिका खाडीत शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचा थरार अनुभवायला हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. […]Read More
मुंबई, दि. २७ मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातील पारंपरिक स्वयंपाकात भरलेली वांगी हा एक अत्यंत लोकप्रिय आणि चविष्ट पदार्थ आहे. ही भाजी झणझणीत, मसालेदार आणि तोंडाला पाणी सुटेल अशी लागते. तिखट-गोड चवीचे संतुलन असलेल्या या भाजीला झुणका-भाकर, वरण-भात किंवा पोळीसोबत खायला मजा येते. साहित्य: कृती: १. मसाला तयार करणे: २. वांगी भरणे: ३. वांगी परतणे: […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कॅनडातील बॅनफ नॅशनल पार्क हा जगभरातील निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमींसाठी एक अद्वितीय पर्यटनस्थळ आहे. रॉकी पर्वतरांगांमध्ये वसलेला हा राष्ट्रीय उद्यान उत्तम नैसर्गिक सौंदर्य, वन्यजीव आणि विविध साहसी उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेले हे उद्यान कॅनडाच्या अल्बर्टा प्रांतात स्थित आहे.बॅनफ नॅशनल पार्कची वैशिष्ट्ये१. अप्रतिम निसर्ग सौंदर्य:बर्फाच्छादित पर्वत, […]Read More
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्रात ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी बजाजने एकाच दिवसात विक्रमी विक्रीची नोंद केली आहे. कंपनीने सांगितले की, गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात २६,९३८ वाहने विकली गेली, ज्यामध्ये मोटारसायकली आणि त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर चेतक यांचा समावेश होता. कंपनीच्या आकडेवारीनुसार, २८ मार्च रोजी, महाराष्ट्रातील लोकांच्या नवीन वर्षाच्या उत्सवानिमित्त, कंपनीने एकाच दिवसात राज्यातील […]Read More
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कांजूर मार्ग ते बदलापूर या मेट्रो मार्गाला एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे.राज्य सरकारने ही बदलापूरकरांना दिलेली गुढीपाडव्याची भेट असल्याची भावना आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केली असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. मेट्रो १४ हा कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो मार्ग ३७.८ किमी लांबीचा आहे, या मार्गावर […]Read More
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रेस्टॉरंटमध्ये द्याव्या लागणाऱ्या टिप बाबत न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालाच्या निर्णयानुसार आता सेवा शुल्क किंवा टिप ग्राहकाने स्वेच्छेने द्यायची रक्कम असून ती सक्तीची असू शकत नाही. रेस्टॉरंट व्यावसायिकांकडून सक्तीने आणि जबरदस्तीने ग्राहकांकडून सेवा शुल्क वसूल करणे हे ग्राहकांच्या हिताच्या विरोधात असून ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन करणारे […]Read More