mmcnews mmcnews

पश्चिम महाराष्ट्र

चंदगड मतदार संघात एसटी बसेस वाढवा

मुंबई प्रतिनिधीचंदगड मतदारसंघाला लागूनच कर्नाटक आणि गोवा राज्य असून या भागात सर्वसामान्य लोकांना दळणवळणासाठी उपलब्ध असणारी हक्काची सेवा देणारी’लालपरी’ म्हणजे ‘एस टी बस. एसटी बसेस ची आमच्या मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. चंदगडमधील बहुतांशी जनता, शाळकरी मुले हे एस. टी. सेवेवरच अवलंबून आहेत. पण आगाराकडे एस. टी. बसेसची परंतु एस टी बसेसची कमतरता असल्याने […]Read More

ट्रेण्डिंग

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू; 23 मे पर्यंत ऑरेंज अलर्ट…

रत्नागिरी दि २२:– रत्नागिरी जिल्ह्यात सर्व ठिकाणी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे अंतिम टप्प्यातील आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह आणि वादळीवाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ताशी 50 ते 60 […]Read More

देश विदेश

या भारतीय लेखिकांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार प्रदान

भारतीय लेखिका बानू मुश्ताक आणि अनुवादक दीपा भास्ती यांना त्यांच्या ‘हार्ट लॅम्प’ (Heart Lamp) या लघुकथासंग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार (International Booker Prize 2025) प्रदान करण्यात आला आहे. ‘हार्ट लॅम्प’मधील कथा कन्नड भाषेत मूळतः लिहिल्या गेल्या आहेत. दक्षिण भारतात सुमारे 6.5 कोटी लोक ही भाषा बोलतात. या कथा 1990 ते 2023 या कालावधीत लिहिल्या गेल्या असून, […]Read More

ट्रेण्डिंग

डॉ. एपीजे अब्दुल कलामांवरील चित्रपटाची घोषणा, हा अभिनेता मुख्य भूमिकेत

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये खास चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवन मोठ्या पडद्यावर मांडले जाणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता सुपरस्टार धनुष डॉ. कलाम यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती अभिषेक अग्रवाल आणि टी-सीरीजचे भूषण कुमार करतील. या चित्रपटाची […]Read More

विज्ञान

नागपूरात सूर्याभोवती अद्भुत नजारा …

नागपूर, दि. २२ : नागपूरच्या आकाशात काल नागपूरकरांनी सुर्याभोवताली मोठे रिंगण बघितले. ढगाळ वातावरण असल्यामुळे हे दृश्य पाहताना सूर्याच्या प्रखर किरणांचा कसलाही त्रास झाला नाही. ज्याप्रमाणे आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसून येते, अगदी त्याचप्रमाणे कधीकधी सूर्याच्या भोवताली वर्तुळाकार तेजस्वी कडे निर्माण होते. ग्रामीण भाषेत याला चंद्राप्रमाणे सूर्याला खळे पडणे म्हणतात. खगोलीय भाषेत याला सोलर हॅलो म्हटले […]Read More

विदर्भ

अवकाळी पावसामुळे भुईमुग पिकाचे नुकसान…

बुलडाणा दि २२ — सध्या भुईमूग काढणीला वेग आलेला आहे, आणि अशातच गेल्या दहा-बारा दिवसापासून बुलडाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे, त्यामुळे भुईमूग काढण्यासाठी शेतकऱ्याची तारांबळ उडत आहे. अनेक शेतकऱ्यांची शेंग भिजली आहे, आधीच वातावरणातील बदलामुळे उत्पन्नात मोठी घट झाली आहे, आणि आता हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा एकदा हिराऊन घेतल्याने शेतकरी हवालदिल […]Read More

मराठवाडा

अवकाळी पावसामुळे नदीला आला पूर…

जालना दि २२– अवकाळी पावसामुळे जालन्याच्या हसणाबाद येथील गिरजा नदीला पूर आला आहे. भोकरदन तालुक्यातील हसणाबाद येथील गणेशनगर, खडकी, बोरगाव, खडक सिवरसगाव यासह परिसरात जोरदार पावसाची हजेरी झाली. गिरजा नदीला पूर आल्याने गिरजा नदीकाठच्या गावांची पाण्याची समस्या झाली दूर झाली आहे. अवकाळी पावसामुळे जालन्याच्या हसणाबाद येथील गिरजा नदीला पूर आलाय. भोकरदन तालुक्यातील हसणाबाद येथील गणेशनगर, […]Read More

कोकण

गणपतीच्या सणाला समुद्रमार्गे गाठता येणार कोकण

मुंबई, दि. २१ : मुंबई-गोवा महामार्ग वर्षानुवर्षे रखडल्यामुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना दरवर्षीच त्रास सहन करावा लागतो. समुद्रमार्गे प्रवासाची सोय होणार असल्याने आता हा प्रवास काहीसा सुखद होणार आहे. मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेत गणपतीत समुद्र मार्गे प्रवास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आता मुंबईतून साडेचार तासांत मालवण, […]Read More

पर्यावरण

21 ते 24 मे दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, दि. २१ : पुढील काही दिवसात राज्यात काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कर्नाटक किनारपट्टीजवळ पूर्व-मध्य अरबी समुद्रात तयार होणाऱ्या संभाव्य चक्रीवादळामुळे , महाराष्ट्रातील काही भागांमध्ये 21 ते 24 मे दरम्यान जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी काल सायंकाळी याबाबत एक […]Read More

मनोरंजन

या दिवशी प्रदर्शित होणार रितेश देशमुख ‘राजा शिवाजी’

मुंबई, दि. २१ : रितेश देशमुखचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा पहिला लुक समोर आला आहे. या सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच शेअर करण्यात आलं आहे. हा चित्रपट १ मे २०२६ रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या सहा भाषा आणि त्याचबरोबर जगभरात देखील […]Read More