मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: २० मिनिटे लागणारे जिन्नस: १. भेंडी पाव किलो- नीट कोरडी करून काचर्या केलेली२. बारीक चिरलेला कांदा भेंडीच्या अर्धा होईल इतका३. शेंगदाणेकूट पाव वाटी४. ४-५ लसूण पाकळ्या तुकडे करून (अमेरिकेतल्या मोठ्या लसणीच्या २ पाकळ्या पुरतील)५. २ आमसुले.६. चिमूटभर चाटमसाला/ आमचूर पावडर (ऑप्शनल)७. फोडणीचे सामान, तेल.८. लाल […]Read More
ठाणे, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यात घडणाऱ्या आपत्तीच्या वेळेस तातडीने मदत पोचावी, तसेच आपद्गग्रस्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संकट निवारणासाठी पूरप्रवण आणि दरडप्रवण गावांना स्थानिक प्रशासनामार्फत फोल्डिंग स्ट्रेचर, बहुद्देशीय लाईफ जॅकेट, रेस्क्यू किट, डिझाटर किट, बॉडी कव्हर बॅग आदी आवश्यक साहित्याचे वाटप प्राधिकरणाच्या […]Read More
बीड, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस काही भागात झाला आहे. पहिल्याच पावसामुळे अनेक ठिकाणी नदी नाले ओढे वाहू लागल्याचे चित्र पाहायला मिळालं. तर शेतामध्ये देखील पाणी साचले आहे. बीड जिल्ह्यात मध्यरात्री पावसाने चांगलीच दमदार हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्याने […]Read More
मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आमदारांशी चर्चा केल्यानंतर काही नोंदी घेतल्या असून त्यातून काही निर्णय घेऊन आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत असे सांगतानाच जनता जनार्दन सर्वस्व असते. जनतेने दिलेला कौल विनम्रपणे आम्ही स्वीकारलेला आहे. जनतेचा आमच्याबद्दलचा जो काही विश्वास कमी झालेला आहे तो विश्वास पुन्हा संपादन करण्याकरीता आम्ही जीवाचे रान करू असा विश्वास […]Read More
चांगले आणि सकस अन्न मिळणे, हा प्रत्येक मानवी अस्तित्वाचा मूलभूत अधिकार आहे. शाकाहार, मांसाहार, मिश्राहार, फलाहार किंवा कोणताही आहार असो, पारंपरिक असो की आधुनिक, स्थानिक असो की परदेशी – मनुष्यदेहाच्या शारीरिक, मानसिक, भावनिक बांधणीसाठी अन्नच महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. भारतीय तत्त्वज्ञानाचा विचार करता, अन्नकोश आणि अन्नमय प्राण यांना प्राथमिक पातळीवर महत्त्व दिले गेले आहे. त्यामुळे मानवाच्या […]Read More
चंदीगड. दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क): अभिनेत्री आणि मंडी लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार कंगना रणौत (Kangana Ranaut) हिला सीआयएसएफची महिला जवानाने कानशिलात लगावली असल्याची माहिती समोर आली होती. चंदिगड विमानतळावर सीआयएसएफच्या महिला जवानाने कानशिलात लगावली असल्याचा आरोप अभिनेत्री कंगना रणौतने केला होता. आता कंगना रणौतने या प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.सीआयएसएफच्या महिला जवानाने कशामुळे कानशिलात […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: १५ मिनिटे लागणारे जिन्नस: ● दोन मध्यम आकाराचे बटाटे● तीन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून● कडिपत्ता● तीन-चार हिरव्या मिरच्या● मोहरी● चणा डाळ अर्धा छोटा चमचा● मीठ● हळद● बेसन एक चमचा● तेल● कोथिंबीर क्रमवार पाककृती: ● कुकरमधे दोन चमचे तेल तापवून घ्या.● तापलेल्या तेलात मोहरी,चणा डाळ, […]Read More
जम्मू काश्मीर,दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जम्मू-काश्मीरमधील महत्त्वाचं पर्यटन केंद्र असलेल्या गुलमर्ग येथील टेकडीवर असलेले 109 वर्षे जुने शिवमंदिर आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. त्यात अनेक बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण झाले होते. राजेश खन्ना-मुमताज यांच्या आपकी कसम चित्रपटातील ‘जय जय शिवशंकर’ हे गाणे येथे चित्रित करण्यात आले होते. याशिवाय ‘रोटी’, ‘अंदाज’ आणि ‘काश्मीर की कली’ […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूकीचे निकाल हाती आल्यावर केंद्रातील सत्तास्थापनेच्या कामाला वेग आलेला आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आत्ताचे पावसाळी अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]Read More
फ्लोरिडा, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी काल ( 5 जून) अंतराळात तिसऱ्यांदा यशस्वी उड्डाण करत आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. अंतराळात चाचणी मोहिमेवर नवीन अंतराळयान उडवणाऱ्या सुनिता विल्यम्स या पहिला महिला ठरल्या आहेत. 58 वर्षांच्या सुनीता विल्यम्स यांनी फ्लोरिडा येथील केप कॅनाव्हरल येथून नासाचे अंतराळवीर […]Read More