mmcnews mmcnews

विदर्भ

वादळाचा तडाखा, झोक्यात झोपलेली चिमुरडी घरावरील छतासह गेली उडून …

बुलडाणा, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) काल सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, सिंदखेडराजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. यावेळी अनेक घरांवरील छत उडून गेली, अनेक झाडेही पडली. दरम्यान देऊळगाव घुबे येथे एक धक्कादायक घडली. वादळाने घरावरील छत उडाले. यावेळी घरात छताला बांधलेल्या झोक्यात सहा महिन्यांची चिमुरडी झोपली होती. झोका घराच्या छताला एका लोखंडी अँगललला बांधलेला होता. […]Read More

गॅलरी

अडाण नदीला आला पूर, वाहतुकीचा खोळंबा

यवतमाळ, दि.१२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल यवतमाळ जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला. यामुळे दारव्हा तालुक्यातून वाहणाऱ्या अडाण नदीला बोरी अरब येथे पूर आला आहे. सदर नदीवर बोरी अरब येथे पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे येथे पाऊस पडल्यावर लवकरच पूर येतो आणि रस्ता बंद होतो .काल रात्रीपासून येथील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे .या पुलाचे […]Read More

राजकीय

चंद्राबाबू नायडू घेणार आज मुख्यमंत्री पदाची शपथ

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ते पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात २५ नवीन मंत्र्यांचा समावेश होणार आहे. नायडू यांच्या नेतृत्त्वाखालील तेलुगू देसम पार्टीने या निवडणुकीत प्रभावी यश मिळवले आहे. त्यांच्या सरकारचे मुख्य उद्दीष्ट राज्याचा सर्वांगीण विकास करणे आहे. नायडू […]Read More

ट्रेण्डिंग

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांचा हल्ला

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आज दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान सुरक्षा दलांनी तात्काळ प्रत्युत्तर दिले आणि एक दहशतवादी ठार झाला. घटनास्थळी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, परिसरात सध्या शोध मोहीम सुरू आहे. दहशतवादी हल्ल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.Read More

देश विदेश

युरोपीय महासंघाच्या (EU) सत्ता उजव्या विचारसरणीच्या पक्षांच्या हाती

ब्रुसेल, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युरोपीय महासंघाच्या (ईयू) निवडणुकीत उजव्या विचारसरणीच्या पक्षांची सरशी झाली आहे. विविध देशांच्या सत्ताधारी सरकारांचे मोठे नुकसान झाले आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनाही निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या पक्षाने युरोपीय महासंघात आपल्या जागा दुप्पट केल्याने २७ सदस्यांच्या गटात सत्तेची चावी उजव्या विचारसरणीच्या […]Read More

देश विदेश

NEET च्या निकालाला तातडीने स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून नकार

नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : NEET या NTA द्वारे घेतल्या गेलेल्या वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय प्रवेश सह पात्रता परीक्षेचा (नीट-यूजी २०२४) निकाल रद्द करावा आणि पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. यासाठी २० हजारांहून अधिक विद्यार्थी […]Read More

ट्रेण्डिंग

मुस्लिम जोडप्याने मुलीचे नाव ठेवलं ‘महालक्ष्मी’

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मीरा रोड येथील 31 वर्षीय महिला फातिमा खातून यांनी त्यांच्या नवजात मुलीचे नाव महालक्ष्मी ठेवलं आहे. मुस्लिम असूनही हिंदू देवीचे नाव मुलीला ठेवल्याने या दाम्पत्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. या नामकरणामागचे कारणही रंजक आहे. फातिमा खातून यांनी 6 जून रोजी मुलीला जन्म दिला. जेव्हा त्यांना प्रसूती कळा येऊ लागल्या […]Read More

आरोग्य

डेंगी, हिवताप प्रतिबंधासाठी पालिका विशेष लक्ष केंद्रीत पद्धती अवलंबणार

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत डेंगी आणि हिवताप तसेच इतर जलजन्य आजार प्रतिबंधासाठी विविध स्तरांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. यासोबत यंदाच्या पावसाळ्यात विशेष लक्ष केंद्रीत अर्थात ‘फोकाय’ (Foci) पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. मुंबईतील डेंगी आणि हिवताप रूग्ण सर्वाधिक संख्येने आढळल्यास त्या विशिष्ट विभागांमध्ये ही पद्धती राबविण्यात येणार आहे. जागतिक […]Read More

पर्यावरण

पाऊस कोसळत असताना झाडांखाली थांबू नका

मुंबई दि.11(एम एमसी न्यूज नेटवर्क) : बृहन्मुंबई महानगरपालिकेने पावसाळा पूर्व तयारीच्या कामांमध्ये महानगरातील अतिधोकादायक झाडांचे सर्वेक्षण करुन ठिकठिकाणी छाटणी देखील केली आहे. असे असले तरी मुंबईकरांनी पावसात झाडांखाली थांबू नये, तसेच वाहनेदेखील झाडांखाली उभी करू नयेत, असे आवाहन उद्यान विभागाकडून करण्यात आले आहे.पावसाळ्यातील संभाव्य धोके ओळखता महानगरपालिकेच्या उद्यान विभागाद्वारे मुंबई महानगरातील प्रामुख्याने धोकादायक झाडांची शास्त्रोक्त […]Read More

Lifestyle

मूगडाळीचे लाडू

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे जिन्नस:  मूगडाळ ½ किलो, बारीक किसलेला गूळ ½ किलो, तूप, वेलची पावडर, काजू, बदाम, पिस्ता, चारोळी, बेदाणे आवडीप्रमाणे क्रमवार पाककृती:  प्रथम मूगडाळ धूऊन चाळणीत निथळत ठेवावी. मूगडाळ एक ते दीड तास निथळल्यानंतर मिडियम गॅस वर 20 ते 25 मिनिटे भाजून घ्यावी. डाळीचा रंग गुलाबी होईपर्यंत एकसारखे परतत […]Read More