mmcnews mmcnews

Lifestyle

हलका फुलका झटपट नाश्ता

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे जिन्नस:  4 वाटी चुरमुरे,2 कांदे बारीक चिरून,2 हिरव्या मिरच्या तुकडे करून,कडीपत्ता पाने 7,8ओले.खोबरे अर्धी वाटीकोथिंबीर लिंबू साखर चवीनुसारअर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे,तेल, मीठ,हळद,जिरे ,हिंग हे फोडणीचे साहित्य.. बारीक शेव / फरसाण / लसूण शेव हवे असल्यास ..ऑप्शनल आहेत.. क्रमवार पाककृती:  ML/ML/PGB18 Jun 2024Read More

महिला

फक्त १२ दिवसात ‘ही’ महिला धावली तब्बल १००० किमी

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अवघ्या १२ दिवसांत तब्बल १ हजार किमी धावून नवा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या नताली डाऊला आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रमाणपत्राचे वेध लागले आहेत. थायलंड, मलेशिया आणि सिंगापूर असा मोठा प्रवास नताली डाऊने केवळ १२ दिवसांत पूर्ण केला आहे. या काळात तिला अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागले. कडक उन्हाचा सामना […]Read More

पर्यटन

मराठा काळातील शाही वास्तुकलेची झलक

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हा काही किल्ल्यांपैकी एक आहे जो तुम्हाला मराठा काळातील शाही वास्तुकलेची झलक देईल. हे पेशवे बाजीराव प्रथम यांनी बांधले होते आणि ते पेशवे घराण्याचे शाही निवासस्थान होते. किल्ल्याच्या दगडी भिंती वीर मराठ्यांच्या रंगीबेरंगी जीवनाच्या कथा सांगतात. मराठा साम्राज्याचे शौर्य पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी या किल्ल्याला भेट देणे आवश्यक आहे. […]Read More

पर्यटन

क्वीन नेकलेस मुंबईकरांच्या पर्यटनासाठी पुन्हा सज्ज

मुंबई, दि.18(एम एमसी न्यूज नेटवर्क):मुंबईत येणाऱया पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण असणारा मरीन ड्राईव्हच्या राणीचा रत्नहार (क्वीन नेकलेस) परिसराचा पदपथ पुन्हा एकदा पर्यटकांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाच्या कामासाठी बंद करण्यात आलेला सुमारे १.०७ किलोमीटर लांबीचा पदपथ वापरासाठी पूर्ववत करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पर्यटकांसाठी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

कोयना नदीपात्रात सापडला २५ किलो वजनाचा ‘कटला मासा

कराड, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कराड- तालुक्यातील तांबवे गावातील एका मच्छिमाराने नुकताच कोयना नदीपात्रात तब्बल २५ किलो वजनाचा ‘कटला’ मासा पकडला. या माशाला पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती.विशेष म्हणजे खरेदीसाठी आणि वाटाघाटी करण्यासाठी ग्राहकांनी चढाओढ सूरू होती. पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक महिन्यांच्या कडाक्याची […]Read More

बिझनेस

मालमत्ता विक्रीतून LIC उभारणार 60 हजार कोटी रुपये

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी अनेक शहरांमधील मालमत्तांची विक्री करणार आहे. यातून कंपनी 50 ते 60 हजार कोटी रुपयांची उभारणी करणार आहे.संरक्षण आणि रेल्वेनंतर एलआयसीकडे देशात सर्वाधिक जमीन आहे. त्याच्याकडे अनेक शहरांतील प्रमुख ठिकाणी भूखंड आणि व्यावसायिक इमारती आहेत. यामध्ये दिल्लीतील कॅनॉट प्लेसमधील जीवन भारती बिल्डिंग, कोलकाता […]Read More

देश विदेश

गाईच्या ढेकरेवर लावलेला कर न्यूझीलंडने केला रद्द

वेलिंग्टन, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या देशात गाईला गोमाता म्हणून मान दिला जातो. काही प्रगत देशांमध्ये गाय ही वायू प्रदूषण वाढण्यास कारणीभूत समजली जाते. काही वर्षांपूर्वी न्यूझीलंड सरकारने चक्क गाई, मेंढ्या यांच्या ढेकरवर कर लावला होता. या घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. असा निर्णय घेणारा न्यूझीलंड जगातील पहिला देश ठरला होता. मात्र, […]Read More

ट्रेण्डिंग

सौदी अरेबियात उष्णतेचा कहर, हज यात्रेसाठी गेलेल्या ५५० यात्रेकरूंचा उष्माघातामुळे

रियाध, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताबरोबरच जगभरात अनेक ठिकाणी उष्णतेचा कहर झाल्याचे दिसून येत आहे. सौदी अरेबियात तर तापमानाने 50 अंशांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे एकूणच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कडक उन्हामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. हज यात्रेला गेलेल्या यात्रेकरूंनाही या भयानक उष्णतेचा प्रचंड त्रास होतो आहे. अति उष्णतेमुळे […]Read More

खान्देश

आदिशक्ती संत मुक्ताई मातेची पालखी पंढरपूरकडे रवाना

जळगाव, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आषाढी एकादशी निमित्त मानाचे स्थान असलेल्या मुक्ताईनगर येथील संत मुक्ताईंचा पादुका पालखी सोहळ्याला विशेष महत्व असून यंदा मुक्ताईंच्या पादुका पालखी सोहळ्याचे ३१५ वे वर्षे आहे. आज मोठया भक्तिमय वातावरणात मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील संत मुक्ताई मातेच्या समाधिस्थळापासून पंढरपूरच्या दिशेने पालखी निघाली. २७ दिवसांचा पायी प्रवास करून हा सोहळा […]Read More

राजकीय

खरीप-2024 साठी पीक विमा भरण्यास सुरुवात, एक रुपयात पीकविमा

मुंबई दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम – 2024 साठी पीक विमा भरण्याची सुरुवात आजपासून शासनाच्या https://www.pmfby.gov.in या पोर्टलद्वारे करण्यात आली असून, याही वर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ 1 रुपया भरावा लागणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून […]Read More