मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बजाज ऑटोने आपल्या पहिल्या CNG बाईकच्या लाँचची तारीख जाहीर केली आहे. बजाजची ही बाईक जगातील पहिली CNG मोटरसायकल असेल. याआधी जगातील कोणत्याही बाजारपेठेत सीएनजी बाईक लाँच झालेली नाही. बजाज 5 जुलै 2024 रोजी ही जगातील पहिली CNG मोटरसायकल लाँच करणार आहे.रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत […]Read More
लंडन, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स सारख्या सौंदर्य स्पर्धांनंतर आता जगातील पहिली AI सौंदर्य स्पर्धा होणार आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, एआय मॉडेल्समधील ही स्पर्धा ब्रिटनच्या फॅनव्ह्यू कंपनीने वर्ल्ड एआय क्रिएटर अवॉर्ड्स (डब्ल्यूएआयसीए) च्या सहकार्याने आयोजित केली आहे. 2 AI जजव्यतिरिक्त, जनसंपर्क सल्लागार अँड्र्यू ब्लॉच आणि व्यावसायिक महिला सॅली ॲन-फॉसेट देखील […]Read More
तुळजापूर, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी मंदिर संस्थाने तुळजाभवानी मंदिराची पुनर्बांधणी आणि जीर्णोद्धाराचा निर्णय घेतला असून नवीन गाभारा उभारण्यात येणार आहे. यात सोने व चांदीचा उपयोग केला जाणार आहे. सिंहासनालाही सोने व चांदीचा मुलामा देण्याचा प्रस्ताव आहे. पुरातत्व विभागाचे मार्गदर्शन सल्ल्यानुसार हे बदल केले जातील. पुरातत्व विभागाच्या मदतीने तुळजाभवानी मंदिरातील […]Read More
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दोन दशकांपूर्वी देशाला ‘ब्रेनड्रेन’ म्हणजे देशातील मध्यमवर्गीय बुद्धीमान व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात देश सोडून रोजगाराच्या शोधात परदेशात जाण्याची समस्या भेडसावत होती. आता गेल्या काही वर्षांपासून देशातील कौट्यधीशांनी भारत सोडून परदेशांकडे वळण्याचा ट्रेंड वाढला आहे. यावर्षी ४ हजार ३०० भारतीय कोट्याधीश नागरिक देशाला रामराम ठोकून इतर देशात जाणार असल्याचा ताजा […]Read More
नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भविष्यातील जैव इंधनाच्या तुडवडा लक्षात घेऊन केंद्र सरकार पर्यायी विज निर्मिती स्रोत उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे. याबाबत एका ऐतिहासिक निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजूरी देण्यात आली. याबाबत बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, “केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतातील पहिल्या ऑफशोअर पवन ऊर्जा प्रकल्पाला मंजुरी देऊन ऐतिहासिक निर्णय […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजस्थान लोकसेवा आयोगाने प्रोग्रामरच्या पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. सर्वप्रथम या भरतीसाठी १ फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ मार्च होती. ही अर्ज प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या भरतीसाठी पूर्वी 216 पदांची संख्या होती ती आता 352 पर्यंत वाढवण्यात […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोबाईलवर रील्स करत असताना कारसह दरीत कोसळलेल्या तरुणीचा मृत्यू झाला. खुलताबाद तालुक्यातील शुलिभंजन येथील दत्त मंदिराच्या परिसरात सोमवारी दुपारी ही घटना घडली. श्वेता दीपक सुरवसे (वय २३), असे मृत तरुणीचे नाव असून छत्रपती संभाजीनगर शहरातील हनुमाननगरमधील ती रहिवासी असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली. श्वेता व तिचा मित्र शिवराज […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यावर्षी संपन्न होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मूर्तीकरांनी केवळ शाडूच्याच श्रीगणेशमूर्ती (Ganesh idol) तयार कराव्यात असे स्पष्ट प्रतिपादन महापालिकेच्या पर्यावरण प्रदूषण (Environment Pollution) नियंत्रण विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी केले. केंद्रीय केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, दिल्ली यांच्याकडील सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती (Plaster of Paris) उत्पादनावर बंदी घालण्यात आलेली […]Read More
नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पालघर जिल्ह्यातील वाढवणं येथे महाकाय बंदर उभारण्याच्या केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी प्रकल्पाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. हे All-weather Greenfield deep-draft Major Port विकसित करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाबाबत बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, “महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये, 76 हजार 200 कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाला […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: १ तास लागणारे जिन्नस: पारी:१ वाटी बारीक बेसन,पाव वाटी मूगाचे पीठ,पाव वाटी बारीक कणीक,१ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन,चवीला मीठ,चिमटीभर हिंग,चिमटी भर हळद(रंगासाठी)पाव चमचा लाल मिरची पूड(रंगासाठी),पाणी लागेल तसे, सारणःओले खोवलेले खोबरे पाव वाटी,१ टेबलस्पून तीळ,१ टेबलस्पून खसखस,१ चमचा काळे मनुके भिजत घातलेले व निथळून घेतलेले,१ […]Read More