देशाला आता भरपूर सोनं मिळणार आहे. कारण राजस्थानातील बांसवाडा येथील सोन्याच्या खाणीतून सोने काढण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासंदर्भातील लिलाव प्रक्रिया सरकारने पूर्ण केली आहे. ही खाण भविष्यात देशाला २५% सोन्याचा पुरवठा करू शकते. सोन्याच्या खाणीचा परवाना मिळविण्यासाठी देशातील अनेक बड्या कंपन्यांमध्ये स्पर्धा होती. यांपैकी दोन ब्लॉकसाठी मध्य प्रदेशातील रतलाम येथील सय्यद ओवेस अली फर्मला […]Read More
वाशिम, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील शेलु बाजार येथे गेल्या दोन दिवसांत जवळपास ४० लोकांना डायरीयाची लागण झाली असून काही रुग्णांना अकोला तर काहींना वाशीम येथे रेफर केल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत महाकाळ यांनी दिली. २२ जून रोजी १५ रुग्णांना डायरीया ची लागण झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचाराकरिता अकोला, वाशीम […]Read More
बुलडाणा, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील चिखली नजीकच्या मेहकर फाट्यावर खाजगी लक्झरी बसने पेट घेतला सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही प्राणहानी झाली नाही परंतु लक्झरी बस पूर्णतः जळून खाक झाली. चंद्रपूर येथून लग्न समारंभ आटपून ही वऱ्हाडी मंडळी घेवुन बुलढाण्याकडे येत होती. आज 25 जूनच्या सकाळी पाच वाजताच्या सुमारास चिखली शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर […]Read More
आज सकाळी झालेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशवर विजय मिळवून क्रिकेट जगात एक नवीन इतिहास रचला आहे. या विजयामुळे अफगाणिस्तानची टीम थेट सेमीफायनलमध्ये पोहोचली असून, त्यांच्या खेळाडूंच्या अद्वितीय कामगिरीचे कौतुक होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या पराभवामुळे त्यांचे वर्ल्डकपमधील स्वप्न भंगले आहे. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी दाखवलेल्या संयम आणि समर्पणाने त्यांना विजयाच्या उंचीवर नेले आहे. संपूर्ण क्रिकेट जगाने या विजयाला […]Read More
अयोध्या, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येतील श्रीराममंदीरात यावर्षी पहिल्याच पावसात गळतीचा सामना करावा लागला आहे. अयोध्येत शनिवार-रविवारच्या रात्री 67 मिमी पाऊस झाला, त्यामुळे संपूर्ण शहर जलमय झाले. रस्ते धसले आहेत. सहा महिन्यांपूर्वी बांधलेली अयोध्या धाम रेल्वे स्थानकाची अंदाजे 20 मीटर लांबीची सीमा भिंतही कोसळली. दरम्यान राममंदिरात झालेल्या गळतीबद्दल बोलताना मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 5 मे रोजी झालेल्या NEET परीक्षेच्या निकालात ग्रेस गुण मिळालेल्या 1563 उमेदवारांसाठी रविवारी पुनर्परीक्षा घेण्यात आली. परीक्षा दुपारी 2 ते 5:20 या वेळेत होणार होती. 1563 पैकी केवळ 813 उमेदवार परीक्षेला बसले होते. 750 उमेदवार परीक्षेला बसले नाहीत. चंदीगडमध्ये फक्त दोन उमेदवारांसाठी परीक्षा केंद्र बनवण्यात आले होते, […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वात मोठी बँक SBI 2023-24 या आर्थिक वर्षासाठी सरकारला 6959.29 कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश दिला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लाभांशाचा धनादेश सुपूर्द केला. निर्मला सीतारामन यांच्या कार्यालयाने X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत पोस्ट केली आहे. […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोन्याच्या भाव गगनाला भिडल्यामुळे सोन्याच्या तस्करीत प्रचंड वाढ झाली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने ( DRI ) ने यंदा देशभरात वर्षभरात सोने आणि अंमलीपदार्थांच्या मोठ्या कन्साईन्मेंट पकडल्या आहेत. देशभरात संपलेल्या 2023 – 2024 आर्थिक वर्षांत तब्बल 3,500 कोटीचं सोनं आणि अंमली पदार्थ जप्त केल्याचे महसूल गुप्तचर संचालनालयाचे प्रधान महासंचालक […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोशल मीडियावर दररोज शेकडो-हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण यापैकी काही व्हिडीओ पाहून खरंच अवाक् व्हायला होतं. याच पार्श्वभूमीवर एक अतरंगी व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही एका महिलेला पाहू शकता. ही महिला रस्त्याच्या मधोमध बसून काहीतरी पूजा वगैरे करताना दिसतेय. तिनं आपल्या भोवताली आग पेटवलीये आणि […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रातील नवनिर्वाचीत मोदी सरकार सुरुवाती पासूनच अन्नधान्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. साठवणूक रोखण्यासाठी आणि किंमत स्थिर ठेवण्यासाठी, आज केंद्र सरकारने गव्हावर साठा ठेवण्याची मर्यादा लागू केली आहे. ही मर्यादा सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील व्यापारी/घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, मोठे साखळी विक्रेते आणि प्रोसेसर यांना […]Read More