मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिलांना आयर्नची कमतरता भासल्यास थकवा, अशक्तपणा, आणि चक्कर येण्याची समस्या उद्भवू शकते. योग्य प्रमाणात आयर्नयुक्त आहार घेतल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्य सुधारते. आयर्नयुक्त पदार्थ: आयर्न शोषणासाठी टिप्स: महिलांनी आहाराकडे लक्ष दिल्यास त्यांचे आरोग्य सुधारेल आणि त्यांची कार्यक्षमता वाढेल. ML/ML/PGB 17 March 2025Read More
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात करिअर करण्याच्या संधी झपाट्याने वाढत आहेत. यामध्ये डेटा सायन्स, मशीन लर्निंग, आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग यांसारख्या शाखा मोठ्या प्रमाणात रोजगार देत आहेत. AI मध्ये करिअर करण्यासाठी आवश्यक कौशल्ये: करिअरच्या संधी: AI हे भविष्याचे तंत्रज्ञान आहे आणि त्यामध्ये नवनवीन संधी निर्माण होत […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी येत्या 27 मार्च रोजी पोटनिवडणूक होत असून त्यासाठी भाजपाने आपले तीन उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात पुन्हा एकदा पक्षाच्या जुन्या जाणत्या नेत्यांना डावलण्यात आले असून काही नवी चेहरे तर एका विधानसभेत निवडून आलेल्या नेत्याला पुन्हा संधी देण्यात आली आहे. विधान परिषदेतून पाच सदस्य […]Read More
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगप्रसिद्ध उद्योजक आणि ट्रम्प सरकारमधील वरिष्ठ सल्लागार एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चॅटबॉट ग्रोक (Grok) लाँच केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्समधील या Grok ने एका X वापरकर्त्याला हिंदीमध्ये उत्तरं दिल्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. इतकेच नाही तर प्रश्न विचारणाऱ्या वापरकर्त्याला एआय ग्रोकने शिवीगाळ […]Read More
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नव्या काळाची आव्हाने स्वीकारण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमात मोठे बदल करण्यात येत आहेत. मुलींना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणात विशेष तरतूदी करण्यात येत आहेत.मुलींना व्यावसायिक शिक्षणात मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेण्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमही मोफत केले जाणार आहेत. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.8 लाखांपेक्षा कमी असलेल्या मुलींना केंद्रीभूत […]Read More
इस्लामाबाद, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एरवी भारतासाठी डोकेदुखी ठरणारा पाकीस्तान आता आंतर्गत गृहकलहाने ग्रासला आहे. पाकमधील बलुचिस्तान प्रातांचे पाक सरकार विरोधात लष्करी कारवाई हाती घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच बलोच सैन्याने पाकची ट्रेन हायजॅक करून शेकडो पाकीस्तानींची हत्या केल्याची बातमी आली होती त्यानंतर आज बलुच सैन्याने पाक आर्मीवर आत्मघातकी हल्ला केला. यात ९० पाक […]Read More
सिंधुदुर्ग, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयएनएस गुलदार ही सेवानिवृत्त युद्धनौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला विजयदुर्ग बंदरापर्यंत आणण्यात अखेर यश मिळाले आहे . कारवार येथील नौदलाच्या तळावरून गुलदार नौका विजयदुर्ग बंदरात येऊन स्थिरावली आहे .या ठिकाणी नौकेवरील पर्यावरणाला हानी पोहोचवणारी द्रव्य आणि वस्तू काढून टाकण्यात येतील. नौकेच्या संपूर्ण स्वच्छतेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी जवळील निवती […]Read More
पुणे, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या बीज सोहळ्यानिमित्त हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी देहू संस्थान चे विश्वस्त उपस्थित होते. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तुकाराम बीज निमित्त आज लाखो […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात ‘जलयुक्त शिवार योजना-2’ अंतर्गत ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून धरणांमधील पाणीसाठा वाढण्यासोबतच शेतीची सुपिकता वाढण्यासही मोठ्या प्रमाणावर मदत होत आहे. या योजनेतील सहभाग आणि प्रभावी अंमलबजावणीबाबत ए.टी.ई.चंद्रा फौंडेशन तसेच मृद आणि जलसंधारण विभाग यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. गाळमुक्त […]Read More
मुंबई, दि. १३ मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): अफ्रिका खंडातील केनया हे देशप्रेमी, साहसप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी एक अत्यंत अद्भुत पर्यटनस्थळ आहे. मसाई मारा नॅशनल रिझर्व्ह हे केनयातील सर्वात प्रसिद्ध वन्यजीव अभयारण्य असून, “द ग्रेट मिग्रेशन” साठी जगभर प्रसिद्ध आहे. येथे हजारो वन्य प्राणी, विस्तीर्ण गवताळ मैदाने आणि अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळते. मसाई मारा – वन्यजीवनाचा […]Read More