मुंबई, दि. २१:– राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत वाहन मालकांना मुदत देण्यात आली होती. आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्याचे काम कमी झाले असल्याने उच्च सुरक्षा नोंदणी […]Read More
मुंबई दि २१ — विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवातीच्या आठ प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खाती टार्गेटवर असल्याचे दिसून आले , यातील बहुतांश प्रश्न भाजप सदस्यांनी उपस्थित केले होते. सुरुवात होताच शिंदे किंवा त्यांनी नेमलेले प्रभारी मंत्री सभागृहातच नव्हते त्यामुळे दोन्ही बाजूच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज दहा […]Read More
रत्नागिरी दि २१:– रत्नागिरी जिल्ह्यात वाळू बंदी आहे. तरी देखील प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करत रात्रीच्या सुमारास वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी सुरू आहे. जिल्ह्यातील करजुवे, डिंगणी, गोळकोट, मालदोली, चिवेली, म्हाप्रळ, पलांजे आदी ठिकाणच्या नदी खाडी भागात बिन बोभाटपणे वाळू चोरी सुरू आहे. रात्रीच्या अंधारात वाळू माफियांकडून शेकडो ब्रास अवैधपणे वाळूची उत्खनन करून एकाबाजूला शासनाचा […]Read More
चंद्रपूर, २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ऑनलाईन बुकींग घोटाळ्यातील आरोपी रोहीत विनोद ठाकूर आणि अभिषेक विनोद ठाकूर यांना सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) दणका दिला आहे. नागपूर आणि चंद्रपूरातील तब्बल १३ कोटी ७१ लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यात स्थावर मालमत्ता आणि बॅंक खात्यातील रकमेचा समावेश आहे. वाइल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशनचे संचालक रोहीत […]Read More
भारतीय चित्रकार एम.एफ. हुसेन यांच्या एका पेंटिंगने विक्रम केला आहे. ‘अनटाइटल्ड (व्हिलेज ट्रिप)’ या नावाची त्यांची पेंटिंग 1.38 कोटी डॉलर्स (सुमारे 118 कोटी रुपये) मध्ये विकली गेली आहे. भारतीय कलाकृतींमधील ही आतापर्यंतची सर्वोच्च लिलाव किंमत आहे. न्यूयॉर्कमधील क्रिस्टीज येथे झालेल्या या लिलावानंतर एका संस्थेने हे पेंटिंग विकत घेतले. 1954 मध्ये तयार केलेल्या या पेंटिंगचा 70 […]Read More
मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स सध्या भारत दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी मुंबईत सचिन तेंडुलकरची भेट घेतली. यावेळी त्या दोघांनी वडापावचा आस्वाद घेतला. त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.Read More
मुंबई, दि.२१– वांद्रे (पू) येथील 6691 चौ.मी. जागेवर राज्याचे नविन “महा पुराभिलेख भवन” बांधण्यात येणार असल्याची घोषणा आज विधानसभेत सांस्कृतीक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी केली. राज्याच्या स्वतंत्र वस्तू संग्रहालय आणि कला भवनाची बीकेसी मध्ये उभारणी करण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री शेलार यांनी केली होती त्यानंतर आज त्यांनी आणखी एक मोठी घोषणा विधानसभेत केली. […]Read More
नवी दिल्ली,21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने महाराष्ट्रात रेल्वेच्या कारभारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा, त्याचप्रमाणे कोकण रेल्वेच्या दुपदरी मार्गाचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. […]Read More
डाऊन सिंड्रोम हा खरं तर आजार नाही, ती जन्मतः असलेली शारीरिक त्रुटी किंवा कमतरता आहे, ज्यामुळे व्यक्तीच्या सामान्य वाढीवर, मग ती शारीरिक असो किंवा बौद्धिक, त्यावर परिणाम होतो. या अवस्थेबद्दल लोकांना खूप कमी माहिती आहे, त्यामुळे, अशा व्यक्तींचे काय करायचं, त्यांच्यासोबत आपली वागणूक कशी हवी, याचा अंदाज येत नाही. म्हणूनच, ह्या आजाराविषयी किंवा अवस्थेविषयी जनजागृती […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डिजिटल आर्थिक व्यवहारांमुळे दैनंदिन व्यवहार सुलभ झाले आहेत पण तरीही लोका्ंच्या भोळेपणाचा फायदा घेत होणाऱ्या ऑनलाईन लुटीचे प्रकारही वाढले आहेत. मुंबईमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सायबर भामट्यांनी एका ८६ वर्षीय महिलेला मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक करण्याची धमकी दिली आणि तिची तब्बल २० कोटी रुपयांची फसवणूक […]Read More