जम्मू-काश्मीर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जम्मू-काश्मीर शालेय शिक्षण विभागाने केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळांमध्ये दिवसाची सुरूवात राष्ट्रगीताने करणे अनिवार्य केले आहे. शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी एका परिपत्रकाद्वारे हे निर्देश दिले आहेत. देशभरातील शाळांमध्ये नियमित होणारा राष्ट्रगीत गायन उपक्रम केंद्रशासित प्रदेशातील शाळांमध्ये अवलंबला जाच नसल्याचे निदर्शनास आले आहे, असे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले […]Read More
नागपूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहरालगत असलेल्या हिंगणा तालुक्यातील धामणा येथे आज दुपारी फटाका बनवणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहे.. त्यांना उपचारासाठी तातडीने नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला. हिंगणा तालुक्यातील धामणा […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑनलाईन आईस्क्रिम मागवणे एका डॉक्टर महिलेला चांगलेच महाग पडले आहे. मालाडमध्ये चक्क आईस्क्रिमच्या कोनमध्ये मानवी अंगठ्याचा तुकडा आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी आईस्क्रिम बनवणाऱ्या कंपनी विरोधात गुन्हा दाखल केला असून , तो मानवी अंगठ्याचा तुकडा तपासणीसाठी न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत पाठवला आहे,अशी माहिती मालाड […]Read More
जालना, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जरांगे पाटील यांच्या भेटीला सरकारच्या शिष्टमंडळात खासदार संदीपान भूमरे,मंत्री शंभूराज देसाई अंतर वाली सराटी येथे आले होते. त्यांची जरांगे यांच्याशी चर्चा झाली असून शंभूराज देसाई यांनी 1 महिन्यात सगेसोयरेर्यांच्या मागणी सह जरांगे यांनी सरकार कडे दिलेल्या मागण्यांवर निर्णय होणार असल्याचा शब्द दिल्यावर मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण स्थगित केले […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी व निवृत्तीवेतन, प्रसूती विषयी फायदे, गटविमा योजना लागू करावी किंवा १५ हजार रुपये वार्षिक विम्याचा हप्ता द्यावा, दर महिन्याच्या १ ते १० तारखेपर्यंत वेतन मिळावे, महापालिकेच्या आरोग्यसेविकांच्या रिक्त जागांवर आशासे विकांची नियुक्ती करावी, आदी विविध मागण्यांसाठी मंगळवारी सकाळपासून आशा सेविका आणि आरोग्य सेविकांनी […]Read More
पुणे, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या बारामतीत बदल होतोय तो आणखी चांगला करण्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याची भूमिका सर्वजण मिळून करू. तुमची एकजूट कायम ठेवा. तीन- चार महिन्यांनी महाराष्ट्राची निवडणूक येणार आहे. माझा प्रयत्न हा आहे की, काहीही झालं तरी महाराष्ट्राचं राज्य हातात घ्यायचं ते घ्यायचं असेल तर विधानसभा जिंकावी लागेल […]Read More
नागपूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी यापेक्षाही अधिक यश मिळू शकले असते. आता विधानसभा निवडणुकीत आघाडी म्हणून लढताना मेरीटनुसारच जागा वाटप झाले तर चांगला निकाल लागू शकतो. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणूक लढवणार असून राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीवर भर देणार असून […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एज्युटेक कंपनी, BYJU’S ने कस्टमर रिलेशन स्पेशलिस्ट पदासाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. कंपनी अशा उमेदवारांच्या शोधात आहे जे ग्राहकांशी विश्वासार्ह नाते निर्माण करून त्यांची उत्पादने विकू शकतील. भूमिका आणि जबाबदारी: शैक्षणिक पात्रता: अनुभव: आवश्यक कौशल्ये: इतर माहिती : पगाराची रचना: नोकरीचे स्थान: अर्ज करण्यासाठी थेट लिंक: BYJU’S […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे जिन्नस: पोहे 2 वाटी, रवा 2 चमचे, गाजर किसून 1, कोथिंबीर मूठभर, कांदा 1 बारीक चिरून, राई ¼ चमचा, जिरे ¼ चमचा, 2 हिरवी मिरची, कढीपत्ता 4-5 पाने, दही 100 ग्रॅम, तेल, मीठ चवीप्रमाणे क्रमवार पाककृती: प्रथम पोहे भिजवून ठेवा. पोहे भिजेपर्यंत 2 चमचे तेल गरम करून […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आरोग्यतज्ज्ञांच्या मते, गर्भनिरोधक गोळ्या हा एक प्रकारचा मौखिक गर्भनिरोधक प्रतिबंधक उपाय आहे, जो गर्भधारणा टाळण्यासाठी हार्मोन्सवर परिणाम करतो. हा उपाय गोळ्याच्या स्वरूपात असतो, जे घेणे अत्यंत सोपे आहे. या गोळीमध्ये हार्मोन्स असतात, जे मासिक पाळी नियंत्रित करतात, पीएमएस लक्षणे कमी करतात, गर्भाशयाच्या मुखाचा आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी […]Read More