अनपेक्षित राजकीय घडामोडींबाबत काय सांगते ज्योतिषशास्त्र…

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्यातील गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला राजकीय पेच गुरुवारी संपुष्टात आला. एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर झाले. आणि ते नाव माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.या पदाकरिता ते इच्छुक असूनही ते त्यांना मिळाले नाही. या मागील कारणांचा ज्योतिषशात्राच्या आधारे या शास्त्र्याचे अभ्यासक जितेश सावंत … Continue reading अनपेक्षित राजकीय घडामोडींबाबत काय सांगते ज्योतिषशास्त्र…