हिंदुहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क) : हिंदुहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज मुंबईतल्या फोर्ट येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, उद्योग मंत्री सुभाष देसाई, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आदि. उपस्थित होते.

 

 

Tag- Unveiling-of-statue-of-Balasaheb-Thackeray

KA/DSR/23 JANUARY 2021