यवतमाळ जिल्ह्यात आढळले ६ कोटी वर्ष जुने कॉलम्नार बेसॉल्ट
Featured

यवतमाळ जिल्ह्यात आढळले ६ कोटी वर्ष जुने कॉलम्नार बेसॉल्ट

यवतमाळ, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यवतमाळ जिल्हा ऐतिहासिक दृष्ट्या जसा संपन्न आहे , तसाच भौगोलिकदृष्ट्याही संपन्न आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा ते झरी मार्गावर नुकतेच तब्बल सहा कोटी वर्षांपूर्वीचे अत्यंत दुर्मिळ असे कॉलम्नार बेसाल्ट […]