
वीरेंद्र सेहवागच्या T20 विश्वचषक संघात कोहलीला स्थान नाही
नवी दिल्ली, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag)ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी T20 विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात माजी कर्णधार विराट कोहलीचा समावेश केलेला नाही. कोहलीचा अलीकडचा खराब फॉर्म हा यामागे सेहवागचा […]