तालिबानला मान्यता नाही परंतू....
Featured

तालिबानला मान्यता नाही परंतू….

काबुल, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमेरिकेने (US) कतारमध्ये झालेल्या चर्चेनंतर सांगितले की ते तालिबानला (Taliban) कधीही मान्यता देणार नाही. परंतु ते अफगाणिस्तानला (Afghanistan) मानवतावादी मदत नक्कीच उपलब्ध करत राहतील. आंतरराष्ट्रीय माध्यमांनुसार, तालिबानचे वरिष्ठ प्रतिनिधी आणि […]

अमेरिका तालिबानशी करणार चर्चा
Featured

अमेरिका तालिबानशी करणार चर्चा

वॉशिंग्टन, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अफगाणिस्तानातून (Afghanistan) लष्कर माघारीनंतर अमेरिका (US) पहिल्यांदाच तालिबानशी (Taliban) चर्चा करण्यास तयार झाला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सांगितले की, अमेरिकेचे शिष्टमंडळ आणि तालिबानच्या नेत्यांमध्ये शनिवारी आणि रविवारी दोहामध्ये एक महत्त्वपूर्ण […]

अमेरिका आणि चीनमध्ये युद्ध होऊ शकते
Featured

अमेरिका आणि चीनमध्ये युद्ध होऊ शकते

वॉशिंग्टन, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी बुधवारी इशारा देत सांगितले की अमेरिकेचे (US) चीनशी (China) “युद्ध” होऊ शकते. त्यांनी असे म्हटले आहे की हे बिडेन यांच्या कमकुवत सरकारमुळे […]

..तर अमेरिका रशिया सोबतही हातमिळवणी करेल
Featured

..तर अमेरिका रशिया सोबतही हातमिळवणी करेल

वॉशिंग्टन, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमेरिकेचे (US) सैन्य अफगाणिस्तानातून मायदेशी परतले असले तरी अमेरिकेवर अफगाणिस्तानच्या भूमीवरील दहशतवाद्यांवरील कारवाईपासून मागे हटू नये असा दबाव आहे. पेंटागॉनच्या (Pentagon) उच्च अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही अफगाणिस्तानच्या सीमेवर दहशतवादविरोधी बोलत […]

चीनने अमेरिकेला दिली धमकी
Featured

चीनने अमेरिकेला दिली धमकी

बिजिंग, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तैवानवरून (Taiwan) अमेरिका (United States) आणि चीनमध्ये (China) दीर्घकाळापासून संघर्ष सुरू आहे. तैवानची एक विनंती स्वीकारण्याचा अमेरिका अजून विचार करत असतानाच चीन संतप्त झाला आहे. चीनने वॉशिंग्टनमधील ‘तैपेई आर्थिक आणि […]

दक्षिण चीन समुद्रात वाढला तणाव
Featured

अमेरिकेच्या या कृतीमुळे वाढला तणाव

बिजिंग, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दक्षिण चीन समुद्रात (South China Sea) अमेरिका (US) आणि चीनमधील तणाव वाढत आहे. अलीकडेच अमेरिकेने आपल्या दोन विमानवाहू नौका आणि मोठ्या संख्येने लढाऊ विमाने दक्षिण चीन समुद्रात तैनात केली आहेत. […]

अंतिम मुदती आधीच अमेरिकेने सोडले अफगाणिस्तान
Featured

अंतिम मुदती आधीच अमेरिकेने सोडले अफगाणिस्तान

वॉशिंग्टन, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमेरिकेच्या (US) 20 वर्षांच्या अफगाणिस्तानातील (Afghanistan) लष्करी उपस्थितीची (military presence) अखेर झाली आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल केनेथ मॅकेन्झी यांनी पेंटागॉनच्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. अमेरिकी सैन्याने नियोजित […]

अमेरिकेसाठी चीन हा मोठा आण्विक धोका ठरणार
Featured

अमेरिकेसाठी रशियापेक्षा चीन हा मोठा आण्विक धोका ठरणार

वॉशिंग्टन, दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चीन (China) वेगाने अण्वस्त्रे (nuclear weapons) तयार करत आहे. हे लक्षात घेता, तो लवकरच अमेरिकेचा (US) सर्वोच्च आण्विक धोका म्हणून रशियाला मागे टाकेल. अमेरिकेच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने शुक्रवारी इशारा […]

तालिबानला आर्थिक मदत देण्याची चीनची तयारी
Featured

तालिबानला आर्थिक मदत देण्याची चीनची तयारी

नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता तालिबान त्याठिकाणी नवीन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, दहशतवादी संघटना तालिबानवर चीनचे प्रेम वाढतच चालले आहे. आता चीन तालिबानला आर्थिक मदत देण्याच्या तयारीत […]

अमेरिका आणि जपानमध्ये हिंद-प्रशांत क्षेत्रावर चर्चा
Featured

हिंद-प्रशांत क्षेत्रातील शांततेवर अमेरिका आणि जपानमध्ये चर्चा

वॉशिंग्टन, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमेरिकेचे (US) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी जपानचे (JAPAN) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार टेकियो अकिबा यांची भेट घेऊन हिंद-प्रशांत क्षेत्रातील (Indo-pacific Region) सहकार्यावर चर्चा केली. या बैठकीचा उद्देश हिंद-प्रशांत क्षेत्रात […]