Tags :Turmeric

ऍग्रो

आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या हळदीच्या निर्यातीत पाच वर्षांत दुप्पट वाढ

नवी दिल्ली, दि. 27  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संपूर्ण जगाला भारतीय मसाल्यांची खात्री पटली आहे. पण कोरोनामुळे हळदीसारख्या काही कृषी उत्पादनांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. कारण प्रतिकारशक्ती वाढवणारा म्हणून त्याचा वापर वाढला आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची मागणी वाढली आहे. यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म असल्याचे म्हटले जाते. कोरोना अजून गेलेला नाही, असे […]Read More