गॅलरी

‘जनता दरबार’ उपक्रमांतर्गत छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात हजर

मुंबई, दि 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी राबविण्यात येणार्‍या ‘जनता दरबार’ उपक्रमांतर्गत अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात हजर होते. भेटीसाठी […]