महिला

#पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर लैंगिक शोषण आणि फसवणूक केल्याचा आरोप

न्यूझीलंड, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या समस्या थांबण्याचे नाव घेत नाही. पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम आता वादात सापडला आहे. त्याच्यावर एका महिलेने लैंगिक शोषण आणि फसवणूक केल्याचा […]