महाराष्ट्र

आजपासून राज्यातील न्यायालये दोन सत्रात सुरू

मुंबई, दि 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :गेल्या आठ महिन्यापासून न्यायालय पूर्ण वेळेत सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या पुण्यातील वकील, पक्षकारांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पुणे जिल्हा न्यायालय वगळता […]