Tags :Shivneri-Hapus

ऍग्रो

जुन्नरच्या आंब्याला शिवनेरी हापूस असा भौगोलिक दर्जा देण्यासाठी शासनाचे प्रयत्न 

नवी दिल्ली, दि. 4  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जुन्नर विभागातील हापूस आंबा चव, गंध आणि रंग या सर्वच अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. हापूस म्हटलं की महाराष्ट्रात रत्नागिरी आणि देवगड भागातील आंब्याचा विचार केला जातो. मात्र, जुन्नर भागातील आंबा कोकणी आंब्यापेक्षा वेगळा असूनही हापूसच्याच प्रजातीचा असल्याचे वैज्ञानिक तपासात सिद्ध झाले आहे. आघारकर संशोधन संस्थेने केलेल्या संशोधनात असे […]Read More