Tags :Sensex Closes Above 56000-Mark For The First Time

Featured

सेन्सेक्सने गाठले नवे विक्रमी शिखर.प्रथमच ५६,००० च्या पातळीवर दिला बंद.

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवडयात बाजाराने पुन्हा विक्रमी उच्चांक गाठला. बाजारावर जागतिक संकेत,ऑगस्ट महिन्याची F&O एक्सपायरी,Fed Reserve’s Jackson Hole Economic Symposium  मधील फेड चेअरमन  Jerome Powells यांची टिप्पणी,अमेरिका व चीन यांच्यातील वाढता तणाव,डेल्टा विषाणूच्या संसर्गात होत असलेली वाढ (Delta virus),अफगाणिस्तानातील काबुल शहरातील बॉम्ब स्फोट या सगळ्याचा प्रभाव राहिला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी […]Read More