NASA Warns Elon Musk Spacex Plan
Featured

यामुळे अंतराळातील धोका वाढणार

न्यूयॉर्क, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने (NASA) स्पेसएक्सच्या (Spacex) 30000 स्टारलिंक उपग्रह तैनात करण्याच्या योजनेवर चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेचे उद्योगपती एलोन मस्क (Elon Musk) यांच्या स्पेसएक्स या अंतराळ कंपनीने यापूर्वी 12000 […]

NASA shared a video of Jupiter
Featured

नासाने सामायिक केले गुरु ग्रहावरील हे दृश्य

नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नासा (NASA) अंतराळातील आकर्षक छायाचित्रे आणि चित्रफिती सामायिक करण्यासाठी ओळखले जाते. यावेळी, नासाने गुरू ग्रहावरील (Jupiter) “पेपेरोनी” वादळाची चित्रफित सामायिक केल्यानंतर इंटरनेट वापरकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. चित्रफितीमध्ये गुरू […]

NASA will bring samples from Mars
Featured

Mars Mission: मंगळावरून नमुने आणण्यासाठी नासा पाठवणार रॉकेट

वॉशिंग्टन, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमेरिकेची अंतराळ संस्था नासा (NASA) आता मंगळावरून नमुने (samples from Mars) आणण्याच्या तयारीत आहे. 2028 मध्ये, नासा मंगळावरील खडकांचे नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी रॉकेट पाठवणार आहे. नासा आपल्या अंतराळ यानात एक […]

NASA Artemis Mission has been postponed
Featured

नासाची आर्टेमिस मोहिम पुन्हा पुढे ढकलली

नवी दिल्ली, दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नासाच्या (NASA) महत्वाकांक्षी आर्टेमिस मोहिमेद्वारे (Artemis Mission) 2024 च्या आसपास चंद्रावर दोन लोकांना पाठवण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी त्याचे नवे यान आणि नवीन एसएलएस रॉकेट चाचणी म्हणून मार्च […]

James Webb Telescope Seen From Earth
Featured

पृथ्वीवरुन दिसली नासाची जेम्स वेब दूर्बीण

न्यूयॉर्क, दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमेरिकेची अंतराळ संस्था नासाची जेम्स वेब दूर्बीण (James Webb Telescope) पहिल्यांदाच पृथ्वीवरून दिसली आहे. ही दुर्बीण सध्या पृथ्वीपासून 16 लाख किलोमीटर अंतरावर आहे. पहिल्या छायाचित्रात जेम्स वेब दूर्बीण एखाद्या ताऱ्याप्रमाणे […]

NASA Amateur Astronomer Discovers exoplanet
Featured

नासाच्या हौशी शास्त्रज्ञाने शोधला गुरूसारखा ग्रह

वॉशिंग्टन, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एका हौशी खगोलशास्त्रज्ञाने (Amateur Astronomer) गुरुसारख्या बाह्यग्रहाचा (exoplanet) शोध लावला आहे. या बाह्यग्रहाचे वस्तुमान सूर्याएवढे आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने (NASA) सांगितले की टीओआय-2180 बी नावाचा हा बाह्यग्रह पृथ्वीपासून सुमारे […]

NASA, Space exploration Latest News
Featured

जगाच्या नजरा असणार या तीन विशेष अंतराळ मोहिमांवर

नवी दिल्ली, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 2021 मध्ये, कोविड-19 साथ असतानाही अंतराळ संशोधन (Space exploration) क्षेत्र खूप सक्रिय राहिले. जगात अंतराळ पर्यटन सुरू झाले तर काही देशांच्या मोहिमा मंगळावरही पोहोचल्या. त्याचबरोबर अनेक मोठ्या मोहिमांची तयारीही […]

James Webb Space Telescope will Find Aliens
Featured

जगातील सर्वात शक्तीशाली दूर्बिण घेणार एलियनचा शोध

नवी दिल्ली, दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमेरिकेची अंतराळ संस्था नासाची महाशक्तिशाली दुर्बिण जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (James Webb Space Telescope) अनंत अंतराळाच्या प्रवासाला रवाना झाली आहे. अनेक दशकांच्या नियोजन आणि विलंबानंतर, अमेरिकेच्या उत्तर-पूर्व किनार्‍यावरील फ्रेंच […]

Massive Hazardous Asteroid To Approach Earth
Featured

पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत आहे आयफेल टॉवरपेक्षा मोठा लघुग्रह

कॅलिफोर्निया, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): फ्रान्समधील आयफेल टॉवरपेक्षाही उंच असलेला एक लघुग्रह (Asteroid) पृथ्वीच्या (Earth) दिशेने वेगाने येत आहे. हा लघुग्रह येत्या आठवड्यात पृथ्वीच्या अगदी जवळ येण्याची शक्यता आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने देखील हा […]

NASA's dart mission to destroy asteroids
Featured

लघुग्रहाला धडक देण्यासाठी नासाचे अंतराळयान रवाना

वॉशिंग्टन, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने (NASA) अंतराळातील लघुग्रहाला धडक देण्यासाठी आपले अंतराळयान पाठवले आहे. नासाचे ही डार्ट मोहीम (Dart Mission) भविष्यात पृथ्वीच्या दिशेने येणारे धोकादायक लघुग्रह कसे नष्ट करायचे हे सांगणार […]