महाराष्ट्र

मकरसंक्रात निमित्त नागपूरात पतंगबाजीला उधाण

नागपूर, दि. 14 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): मकरसंक्रात निमित्त गुरुवारी नागपूरात पतंगबाजीला उधाण आले असून निळ्या आकाशात रंगीबेरंगी पतंगांची गर्दी झाल्याचे दिसत आहे. नागपूरात सर्वत्र मोठ्या आनंदाने मकरसंक्रात हा सण साजरा केला जात आहे. लहान मुलेही […]