महाराष्ट्र

बॉलीवूड मुंबईबाहेर नेणं कुणालाही शक्य नाही : चंद्रकांत पाटील

मुंबई, दि 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईतील चित्रपट व्यवसायच काय, रोजगार निर्मिती करणारा अन्य कोणताहि व्यवसाय कुणीही मुंबई अथवा महाराष्ट्राच्या बाहेर नेऊ शकत नाही, असा निर्वाळा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज […]