Tags :MPPEB मध्ये 305 ITI प्रशिक्षण अधिकारी पदांसाठी भरती

करिअर

MPPEB मध्ये 305 ITI प्रशिक्षण अधिकारी पदांसाठी भरती

मध्य प्रदेश, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ (MPPEB) ने ITI प्रशिक्षण अधिकारी पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. MP व्यापम यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ITI प्रशिक्षण अधिकारी पदासाठी एकूण 305 रिक्त जागा आहेत. ही भरती तंत्रशिक्षण आणि कौशल्य विकास, मध्य प्रदेश सरकारमध्ये होणार आहे. ITI प्रशिक्षण अधिकारी भरती 2022 साठी ऑनलाइन […]Read More