Tags :'Mission' to shift farmers towards sustainable agriculture

ऍग्रो विदर्भ

शेतक-यांना शाश्वत शेतीकडे वळविण्यासाठी ‘मिशन’

अमरावती, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  रासायनिक खतांचा अतिरेकी वापर, आहार व जीवनशैलीतील बदल यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊन आजार वाढले. जगाला आता पुन्हा पौष्टिक तृणधान्य व नैसर्गिक शेतीची गरज भासू लागली आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्राला शाश्वत शेतीकडे नेण्यासाठी शासनाकडून ‘मिशन’ राबविण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज केले. कृषी विभाग […]Read More